• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • ‘महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन’द्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन’द्वारे राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 16 : भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा…

पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १६ : पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.…

‘ग्रॅण्ड ड्यूक ऑफ लक्झेम्बर्ग’ यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. १६ :- ’ग्रॅण्ड ड्यूक ऑफ लक्झेम्बर्ग’ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आज आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे यांनी…

कुऱ्हाडीचा धाक दाखवत विद्यार्थिनीवर अत्याचार; अखेर आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ‘असा’ लागला छडा

नागपूर: नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत महाविद्यालयात जाणाऱ्या १९ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीला कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अखेर बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रफुल्ल रमेश पराते असे आरोपीचे नाव…

Pune News: डोक्यावरचा हंडा खाली उतरला, २५ वर्षांचा वनवास संपला; गावच्या नागरिकांच्या भावना

पुणे : ‘पू्र्वी विहिरीवरून पाणी भरत होतो. नंतर सार्वजनिक नळकोंडे आले. पाणी भरण्यासाठी सकाळी सकाळी पायपीट करावी लागायची. गर्दी व्हायची. कधी भांडणेही व्हायची. जलजीवन योजना आली आणि गावातील महिलांचा त्रास…

Pune News: जिल्ह्यातील गावे ‘पाणीदार’, गावकऱ्यांची तहान भागली, डोळ्यांतील पाणी लुप्त

पुणे : ‘घरापासून तीन किलोमीटरवरील डोंगरातील झऱ्याचे पाणी आणायला जावे लागायचे, पहाटेच्या अंधारात रॉकेलचा दिवा घेऊन जाण्याची वेळ यायची, भर पावसात किंवा अगदी मिट्ट काळोखातही पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.…

उपअभियंत्याला ८ लाखांना गंडा, वडील, पत्नी मित्रांनी पाठवलेले पैसे परस्पर गायब, काय घडलं?

गोंदिया : उपअभियंत्याने घरभाडे, इलेक्ट्रिक बिल आणि एलआयसी प्रिमियम भरण्यासाठी वडील आणि पत्नी कडून ऑनलाइन पैसे मागवल्यावर ही खात्यात पैसे आले नाहीत. म्हणून पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले. तरीही ते पैसे…

अहमदनगर आष्टी रेल्वेला वाळूंज येथे भीषण आग, दोन डबे आगीच्या भक्ष्यस्थानी

अहमदनगर : नगर- आष्टी रेल्वेला वाळूंज (ता. नगर) जवळ आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार पहिल्या दोन डब्यांना लागली आहे. गाडीत गर्दी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा नाही. स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक…

खिडकीत गेली, तोल गेला, पाचव्या मजल्यावरून खाली कोसळली, ४ वर्षाच्या मुलीची मृत्यूशी झुंज अपयशी

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या पलावा गृह संकुलातील बहुमजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणारी चार वर्षांची अवनी पाठक ही बालिका खिडकीतून खाली कोसळली. खिडकीला जाळ्या नसल्याने शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात…

गरब्यासाठी कायपण! गरबा खेळायला जाण्यासाठी पोरींकडून शासकीय रुग्णवाहिकेचा वापर, अपघातामुळे प्रकरण उघडकीस

कोल्हापूर: संपूर्ण देशात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात तरुणींची गरबा खेळण्यासाठी विशेष पसंती असते. मात्र, गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे. गरबा…

You missed