• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • Mumbai News: पुन्हा दुर्गंधी, कांजुर डम्पिंग ग्राउंडचा नव्याने त्रास; येथे करा तक्रार

    Mumbai News: पुन्हा दुर्गंधी, कांजुर डम्पिंग ग्राउंडचा नव्याने त्रास; येथे करा तक्रार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधून गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याची असह्य दुर्गंधी सुरू झाली आहे. दिवसा, रात्री-अपरात्री, पहाटे येणाऱ्या या दुर्गंधीमुळे मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर,…

    लाखोंची गर्दी जमवली, सभा गाजवली, जरांगे पाटलांचं ‘पाऊल पडती पुढे’, उद्यापासून पुन्हा मोहिमेवर!

    छत्रपती संभाजीनगर: गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मला मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल म्हणाले होते तेव्हाच हा रथ थांबला असता. पण, ते दिवस सरले आहेत. कुणालाही कोपरेकापरे गाठू…

    सकाळी थोडा भाग पडला, दुपारी चिपळूणमधील उड्डाणपुलाचा बराचसा भाग जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?

    रत्नागिरी : गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. आता रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा…

    गेटवर गाडी उभी केल्याचा वाद, पिता-पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर सोडला कुत्रा, अन्…

    नवी मुंबई: सोसायटीच्या गेटवर काही वेळासाठी उभी असलेली कार काढण्याच्या वादातून नेरुळ सेक्टर-१९ ए मधील लेण्याद्रि सोसायटीत भयंकर प्रकार घडला आहे. येथे राहणाऱ्या मुळगावकर पिता पुत्राने कार चालक विठ्ठल राक्षे…

    शाळा दत्तक म्हणजे खासगीकरण नव्हे, दीपक केसरकरांनी पुण्यात सांगितला योजनेमागील उद्देश

    म. टा. प्रतिनिधी, पुणे :‘सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) निधीतून शाळा सुधारणांचे प्रयोग वाबळेवाडीसह काही ठिकाणी यशस्वी झाले. सरकारी शाळांमध्ये होणाऱ्या प्रयोगांना सरकारी प्रणालीचा भाग करण्यासाठी शाळा दत्तक योजना आहे. शाळांमधील पायाभूत…

    इमारतीला आग; वडील अडकले, वाचविण्यासाठी मुलाची धडपड, नागरिकांच्या मदतीने बापाला सोडवलंच

    Ahmednagar News: अहमदनगरमध्ये आगीत अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. वडिलांना वाचवण्यासाठी मुलाने धडपड केली आहे. यात नागरिकांनीही सहकार्य केले आहे.

    बच्चू कडूंची भाजपच्या बड्या नेत्याचं टेन्शन वाढवणारी घोषणा; विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं

    Bacchu Kadu : राज्यातील सत्ताधारी युतीसोबत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी साताऱ्यात जाऊन मोठी घोषणा केली आहे. माण खटाव मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवार देणार असल्याचं ते म्हणाले.

    गणेश देवी, जिग्नेश मेवाणींना पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार तर राजू बाविस्करांना ‘बलुतं’

    मुंबई : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, सामाजिक…

    मुद्रांक बुडविणाऱ्या कंपन्याना दणका; १०० मोबाईल टॉवर कारवाई, महापालिकेलाही दिली ‘अशी’ सुचना

    पुणे: इमारतीच्या टेरेसवर कोणत्याही कंपन्यांना मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा देताना शहरात सुमारे शंभराहून अधिक कंपन्यांनी मुद्रांक शुल्क बुडविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मोबाईल कंपन्यांच्या कराराची पडताळणी केल्यानंतर…

    महत्वाची बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा विशेष ब्लॉक; पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवणार

    पुणे: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या…

    You missed