‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात सहभागी होणार आश्रमशाळेतील विद्यार्थी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
मुंबई, दि. 20 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून…
गतिमान प्रशासन तथा आपात्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरणांतर्गत प्राप्त वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण – महासंवाद
अमरावती, दि. 20 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते आज महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ‘गतीमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे…
सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांना संधी उपलब्ध करून द्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ
अमृत महाआवास अभियान ३ ग्रामीण अंतर्गतही पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : भारतात लोकसंख्येचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. समाजाचा, देशाचा विकास जलद गतीने करण्यासाठी मुलांना वाव दिल्यास तसेच…
चेहऱ्यावर गरम पाणी ओतले; नंतर कपडे जाळले, पतीला कंटाळून पत्नीने घर सोडलं, नंतर जे घडलं ते वाचून बसेल धक्का
अमरावती: सध्या नवरात्रमुळे सर्वत्र स्त्री शक्तीचा जागर सुरू असताना अमरावती जिल्ह्यात एका संशयी वृत्तीच्या पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर गरम पाणी ओतले. त्यांचे कपडेसुद्धा जाळले. माहेरवरून पैसे आणण्यासाठी त्यांना बेदम मारहाण केली.…
राज्यात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योगांना भरघोस इनसेंटिव्ह देणार; उद्योगांना जमीन देणाऱ्या आदिवासी भूमिपुत्रांना रोजगार देणे बंधनकारक – उद्योगमंत्री उदय सामंत
नंदुरबार, दिनांक २० ऑक्टोबर २०२३ (जिमाका वृत्त) गुजरातमधील वस्रोद्योग महाराष्ट्रातील नवापूर मध्ये गुंतवणूक करत आहेत, अशा प्रकारे महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या वस्रद्योगांना भरघोस इनसेंटिव्ह दिला जाणार असून, यासाठी जमीन देणाऱ्या स्थानिक…
पोलिसांसाठी प्राथमिक चिकित्सा केंद्र उभारावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पोलीस विभागाला गृहनिर्माण, सीसीटीव्ही कॅमेरांसाठी निधी व स्वतंत्र रुग्णवाहिका अमरावती, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमी आरोग्य संपन्न असले पाहिजेत, यासाठी पोलीस विभागाने…
Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामात अडथळे, १३८पैकी सातच मालमत्ता मिळाल्या!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कात्रज-कोंढवा रस्त्यासाठीच्या भूसंपादनाला अद्यापही गती मिळालेली नाही. या रस्त्यासाठी महापालिका आयुक्तांपासून प्रशासन प्रयत्नशील असले, तरी १३८पैकी अवघ्या सातच मालमत्तांचे संपादन करण्यात पालिकेला यश…
रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने सोडा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे महानगरपालिकेने गळती रोखण्यासह आवश्यक उपाययोजना कराव्यात -अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक पुणे, दि. २० : खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे रब्बीचे आवर्तन २५…
मराठा आरक्षण लढ्याची दिशा २४ तारखेला जाहीर करणार, मनोज जरांगेंची सरकारकडे मोठी मागणी
पुणे : मनोज जरांगे यांची पुण्यातील राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे यांची सभा सुरु होती. या सभेत जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, अशी मागणी…
मोबाईल खेचून माहिम खाडीत उडी, ४ दिवस शोधाशोध; चोरट्यासोबत भयंकर प्रकार, १५ किमी अंतरावर…
मोबाईल चोरुन पळून जाणाऱ्या चोरट्यानं आपण पकडले जाऊ या भीतीनं माहिम खाडीत उडी मारली. त्यानंतर गेले ४ दिवस त्याचा शोध सुरू होता. चोरटा पोहण्यात तरबेज होता.