• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • व्यसनी मुलगा पैशासाठी मोबाईल विकण्यास निघाला, आईनं रोखलं, रागात धक्कादायक कृत्य

    व्यसनी मुलगा पैशासाठी मोबाईल विकण्यास निघाला, आईनं रोखलं, रागात धक्कादायक कृत्य

    नागपूर: व्यसनी आणि बेरोजगार मुलाने दारुसाठी मोबाइल विकण्याच्या वादातून जन्मदात्रीची हत्या केली. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास हुडरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानन महाराजनगर परिसरात घडली. कमला गुलाबराव…

    बारामतीत सभेत मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, पवार, भुजबळांसह मुंडेंवर नाव न घेता टीकास्त्र

    पुणे : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीत हजारो मराठा बांधवांसमवेत जोरदार सभा घेतली.‌ सभेदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचे महत्व पटवून देत मंत्री…

    चार वर्षांच्या लेकीसह महिलेने आयुष्य संपवलं, पती, दीर अन् सासूवर गुन्हा, इंदापूर हळहळलं

    इंदापूर: पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथील अश्‍विनी सागर म्हस्के (वय २८) आणि सानवी सागर म्हस्के (वय ४) या मायलेकींचा मृतदेह घरामध्ये एँगलला गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळल्याची घटना घडली…

    भावंड खेळत होते, मात्र तेवढ्यात आक्रित घडलं, हातात हात घालून दोघांनी प्राण सोडला

    हिंगोली: कळमनुरी तालुक्यामध्ये असलेल्या शेवाळा येथे पाच वर्षाचे दोन मुलांचा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे.फोटोमध्ये दिसत असलेली ही जोडी जिवंतपणे हातात हात घालून तर…

    कंत्राटी भरतीचा १९९८ चा जीआर पोस्ट करत रोहित पवारांचे ४ प्रश्न, माफीच्या मागणीवरुन पलटवार

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कंत्राटी भरती संदर्भातील १९९८ चा शासन निर्णय पोस्ट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी हे प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    गौतमी पाटीलचा कार्यक्रम पहायला गेले; परतत असताना नियतीनं डाव साधला, अन् अनर्थ घडला

    चंद्रपूर: गौतमी पाटील या नावाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या तरुण वृद्धांना वेड लावले आहे. समाजमाध्यमात गौतमी पाटील हिचे व्हिडिओ तुफान वायरल होत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाळ खुर्द येथे गौतमी पाटील हिचा…

    मळणी यंत्रात स्कार्फ अडकला अन् सारं संपलं, पती-मुलाच्या डोळ्यादेखत महिलेसोबत भयंकर घडलं

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना शेत मालकीण महिलेला मृत्यूने कवटाळले आहे. डोक्याला बांधलेला स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच…

    मोठा आवाज, टायर फुटला अन् शिवशाहीने पेट घेतला, संपूर्ण बस जळून खाक

    बीड: बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. लातूरहून परभणीकडे…

    नवरात्र उत्सवाला गालबोट! दोन गटात हाणामारी; चार ते पाच जण गंभीर जखमी, डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

    डोंबिवली: डोंबिवली पूर्व येथील जुना रोड परिसरातील एका मंदिर येथे नवरात्र उत्सव सुरू असताना दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आयरे गाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून…

    भिडे वाड्याचं संकल्पचित्र तयार, महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जागर, असं असणार स्मारक

    पुणे: महापालिकेने भिडे वाड्याचे स्मारकात रूपांतर करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीवर भर दिला आहे. न्यायालयाने भूसंपादनासाठी पूर्वीचेच निवाडे (अवॉर्ड) कायम ठेवले असले, तरी मोबदला २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार द्यावा लागणार आहे. त्यासाठीची…

    You missed