निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, सिंधुदुर्ग लोकसभेची जागा रवींद्र चव्हाण लढवणार?
कल्याण: डोंबिवलीचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नमो रमो नवरात्री दांडिया आणि गरबाचे आयोजन केले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, आपल्याला देशभरात एनडीएचे जवळजवळ ४०५ खासदार…
Pankaja Munde: गेले काही दिवस मी वेगळा पर्याय शोधतेय; पंकजा मुंडेंचा भगवानगडावरुन सूचक इशारा
अतुल कुलकर्णी, सावरगाव (जि. बीड): ‘त्रास देणाऱ्याचे विरोधकांचे घर उन्हात बांधल्याशिवाय राहणार नाही. भगवानबाबांनासुद्धा वेगळा गड निर्माण करावा लागला; तशीच परिस्थिती आपल्यापुढेही निर्माण झाली असून, वेगळा पर्याय मी गेले काही…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट: नदीत नव्हे, दुसरीकडेच सापडले तब्बल १२ किलो मेफेड्रॉन!
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याचा वाहनचालक सचिन वाघ (रा. देवळा, नाशिक) याने सप्टेंबर अखेरीस काही किलो एमडीच्या (मेफेड्रॉन) गोण्या गिरणा नदीत फेकल्याची धक्कादायक बाब उघड…
ऑरेंज गेट-मरिन ड्राइव्ह भुयारी मार्गाचा खर्च वाढला, प्रकल्पासाठी ७७६५ कोटी मंजूर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधल्या जाणाऱ्या ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पखर्चाची मूळ अंदाजित किंमत ५२६० कोटी रुपये होती. २०२३-२४च्या अर्थसंकल्पात…
ठाण्यात गृहखरेदीचा उच्चांक! दसऱ्याला ३२०० घरांची विक्री, घोडबंदरला नागरिकांची विशेष पसंती
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: दसऱ्याच्या मुहूर्तावर गृह खरेदीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे ठाणे शहरामध्ये सुमारे ३२०० हून अधिक घरांची विक्रमी विक्री झाली असून २२०० कोटींच्या व्यवहार एका दिवसात झाल्याची माहिती ठाणे…
पोलीस ललित पाटीलचा एन्काउंटर करतील; रवींद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा
म. टा. प्रतिनिधी, पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात राज्य सरकारचे मंत्री आणि पोलिस अधिकारीही सामील आहेत. त्यामुळे सखोल आणि निपःक्षपाती चौकशी करण्यासाठी हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्यावा; अन्यथा…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: येत्या गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद; वाचा सविस्तर…
Pune News: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच (२६ ऑक्टोबर) शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेतर्फे वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्यांसह अन्य कामे केली जाणार आहेत.
दीक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी गुड न्यूज; अजनी स्थानकावरही थांबणार रेल्वेगाड्या, वाचा वेळापत्रक
Nagpur News: धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या सोयीसाठी अनेक रेल्वेगाड्या अजनीला देखील थांबणार. वाचा संपूर्ण वेळापत्रक…
गरबा खेळताना भोवळ येऊन पडला, ऐन नवरात्रात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
नाशिक : मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गरब्याची परवानगी असताना रविवारी (दि. २२ ऑक्टोबर) रोजी उशिरापर्यंत गरबा खेळत असताना भोवळ येऊन पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र अशोक खरे (वय ३६, रा.…
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! डेंगीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्यावर्षी पेक्षा दुप्पट पेशंट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वातावरणातील बदलामुळे यंदा राज्यात सर्दी, ताप, खोकला या साथरोगांचे प्रमाण वाढले असतानाच आता डेंगीच्या रुग्णंची संख्या वाढली आहे. राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत डेंगीच्या सहा हजार…