वीर अमर जवानांच्या गावातील माती संकलित करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या उमेश जाधव यांच्या उपक्रमाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुक
मुंबई, दि. 26 : “देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाचा…
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन
अहमदनगर, दि. 26 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व…
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. चंद्रगौडा पाटील यांची ‘दिलखुलास’ मध्ये २७ व २८ ऑक्टोबरला मुलाखत
मुंबई, दि. 26 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त धुळे जिल्ह्यातील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च विभाग (फार्माकोलॉजी विभाग) प्रमुख…
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मराठा-कुणबीबाबत पुरावे-निवेदनाचा स्वीकार
लातूर, दि. 26 (जिमाका) : मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे व समितीच्या सदस्यांनी आज लातूर जिल्ह्यातील…
प्रबोधन आणि सामाजिक सुधारणेचा वसा बाबा महाराज सातारकरांनी आयुष्यभर जपला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 26 : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची प्रबोधनाची परंपरा जपणारा आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचा वसा आयुष्यभर जपलेल्या व्यक्तीला आपण गमावले असल्याची भावना…
सोयाबीन, कापूस हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर थेट कारवाई करा – अब्दुल सत्तार
नागपूर दि. 26 : शासनाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावात पीक उत्पादन विकावे लागू नये यासाठी प्रमुख पिकांचे हमी भाव जाहीर केले आहेत. त्याबद्दलची खरेदी…
नरेंद्र मोदींनी लोकार्पण केलेला निळवंडे प्रकल्प काय? आणि शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे?
अहमदनगर: निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करून डाव्या कालव्याचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी दुपारी झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित…
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, भुजबळांची भूमिका ठाम, सहकारी दुखावला,थेट साथ सोडली
नाशिकः ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मध्ये मोठा धक्का बसला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून अनेक जण भुजबळांवर नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच जिल्ह्यातील एका माजी आमदाराने…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
शिर्डी, दि. 26 (उमाका वृत्तसेवा) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. PM offers…
आपल्या रसाळ वाणीने समाज प्रबोधन करणारे चक्रवर्ती संत हरपले
मुंबई दि. 26 : आपल्या मधुर व रसाळ वाणीतून समाज प्रबोधन करत कीर्तन परंपरेची ख्याती जगभरात पोहोचवलेले ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने राज्यातील एक चक्रवर्ती संत हरपले आहेत, अशा…