लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय घेईल; प्रकाश आंबेडकरांचे भाकित
धुळे: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. राष्ट्रीय…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मराठा आरक्षणाची नुसती शपथ घेण्यापेक्षा मार्ग दाखवा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला मराठा आरक्षणाची नुसती शपथ घेऊन काय उपयोग, त्यावर तोडगा काढणे जास्त आवश्यक आहे, असे बोलत उद्धव ठाकरे यांनी…
दिवाळीत विमान प्रवास करण्याच्या तयारीत आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी, तिकिटांचे दर दुप्पट-तिप्पट
मुंबई : पर्यटन किंवा प्रवासाचा हंगाम हा एप्रिल-मेनंतर दिवाळी ते डिसेंबर अखेरपर्यंत असतो. वास्तवात डिसेंबरचा कालावधी हा पर्यटनाचा असताना दिवाळीचा कालावधी हा सणासाठी गावी जाणाऱ्यांचा असतो. यादृष्टीने मुंबईत नोकरीनिमित्त आलेल्यांनी…
बोरीवली-विरार दरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी हालचाली, आठ स्थानकांत फलाट-पूल बांधणार
मुंबई : मुंबईत घरांच्या वाढत्या किंमतींमुळे बोरिवलीपल्याड वाढलेल्या लोकवस्तीच्या वेगवान प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरारदरम्यान नव्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) हालचाली सुरू केल्या आहेत. बोरिवली ते…
Gram Panchayat Election: नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची चुरस; ३६१ सरपंचपदांसाठी १,१८६ उमेदवारांचे अर्ज
Nagpur Gram Panchayat Election: यंदा नागपुरात सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. यासाठी ३६१ सरपंचपदांसाठी १,१८६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
कचऱ्याच्या धुराने शहर गुदमरले! श्वसनविकारांत वाढ, जागोजागी कचरा जाळण्याचा उद्योग सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एकीकडे हवेचे प्रदूषण लक्षणीय वाढलेले असतानाच कचरा जाळण्याचा उद्योग सर्वत्र आणि सर्रास सुरू असल्याचे जागोजागी दिसून येत आहे. पालापाचोळा जाळला जातोच; शिवाय प्लास्टिकही सर्रास…
मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर असणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?
मुंबई : मराठा आरक्षणाला टोकाचा विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीच्या काचा मराठा आंदोलक, सरपंच मंगेश साबळे यांनी फोडल्या. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६…
भाजपनंतर आता अजित पवार गटाला ठाकरेंचा धोबीपछाड, दादांचा कोल्हापुरातील शिलेदार लावला गळाला
भरत मोहोळकर, मुंबई: कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते चंगेज खान यांनी घड्याळ काढत हाती ठाकरेंचे शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार…
प्रकाश आंबेडकर आणि अनिल गोटे यांची भेट, बंद दाराआड चर्चा; धुळ्यात राजकीय समीकरणं बदलणार?
धुळे : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज धुळे दौऱ्यावर होते. मुंबईतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती.…
शेतमजुराची शेतात महिलेशी भेट, प्रेमसंबंधानंतर लग्नही केलं, अचानक पतीच्या प्रेयसीची एन्ट्री अन्…
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात आरोपी पतीने प्रेयसीच्या नादात आपल्याच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. पत्नीची हत्या करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी पतीने आपल्या प्रेयसीच्या मदतीने…