• Sun. Sep 13th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

मराठा आरक्षणाची नुसती शपथ घेण्यापेक्षा मार्ग दाखवा; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

मराठा आरक्षणाची नुसती शपथ घेऊन काय उपयोग, त्यावर तोडगा काढणे जास्त आवश्यक आहे, असे बोलत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. आता एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात, हे बघावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed