मराठा आंदोलक तापले, संजय राऊतांशी भिडले, जोरदार घोषणाबाजी, दौंडमध्ये काय घडलं?
दौंड: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज दौंड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्ला चढविला. राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात जोरदार…
शेतकऱ्यांना अल्पदिलासा! आवक मंदावल्याने कांदा खातोय भाव, प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपयांनी वाढ
निफाड : उन्हाळ कांद्याची आवक मंदावल्याचे चित्र असून, त्यामुळे कांद्याच्या दरात गेल्या १५ दिवसांत ३०० ते ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना शेवटी शेवटी कांदा दरात…
मराठा आरक्षणाची वाढती धग, आंदोलकांचा संयम सुटला, आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवलं
लातूर : मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील व्यंकट ढोपरे यांनी आळंदी येथे इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता लातूर तालुक्यातील गोंद्री या गावी मराठा आरक्षणासाठी दुसरी आत्महत्या झाली…
एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, पण झाले तरी…. देवेंद्र फडणवीसांनी पुढचा प्लॅन सांगितला
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. यानुसार कोर्टाने १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी चालू आहे.भारतीय…
मी दगडी चाळीतून आलोय, तुम्हाला…; फ्लॅटमध्ये घुसून बाप-लेकीला बेदम मारहाण; रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात जिल्हा परिषद कार्यालय मार्गावर असलेल्या अपार्टमेंट मधील एका फ्लॅटमध्ये जोरदार राडा झाला आहे. २१ वर्षीय युवती आणि तिचे आई-वडील हे घरात राहतात. त्यांच्या घरात घुसून जोरदार…
आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, कोकणातल्या मराठा समाजाच्या बैठकीत ठराव, गुहागरमध्ये काय घडलं?
रत्नागिरी: राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पेटलेला असतानाच कोकणातील मराठा समाजाने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. आम्हाला कुणबी मराठा असं प्रमाणपत्र नको, अशी भूमिका रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर येथे झालेला बैठकीत…
लातुरात पुनम मॅचिंग सेंटरला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, लाखोंचे नुकसान
लातूर: लातूर शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गंजगोलाईतील कापड दुकानाला आग लागली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील कापड लाईनला असणाऱ्या पूनम…
दिवाळीला आधीच जाण्याचा प्लॅन असेल तर थांबा, काही गाड्या रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या
नागपूर : मध्य रेल्वेत सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन…
पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या गाड्यांना गर्दी; दिवाळीत विशेष गाडी सोडणार, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
पुणे: पुण्यातून दानापूरला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात वेटींग असल्यामुळे रेल्वेने पुण्यातून दिवाळीच्या काळात शुक्रवार आणि शनिवारी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे…
आता वीजचोरांना बसणार चाप; वीजचोरी कळवा, १० टक्के बक्षीस मिळवा, महावितरणचा उपक्रम
नागपूर: वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी महावितरणने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’ हा उपक्रम जाहीर केला आहे. यात वीजचोरीची…