• Fri. Jul 3rd, 2026

    Month: September 2023

    • Home
    • ‘लवकरच मोठी घोषणा’ पुण्यात राजकीय भूकंपाची चर्चा, कारण ठरले ते फ्लेक्स बोर्ड

    ‘लवकरच मोठी घोषणा’ पुण्यात राजकीय भूकंपाची चर्चा, कारण ठरले ते फ्लेक्स बोर्ड

    पुणे : राज्याचे राजकारण दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी…

    मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवास’ करिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

    मुंबई दि.९ : जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी राहत असलेल्या शहरात सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘सखी निवास’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत मुंबई…

    कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दिनांक: 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त): कलाग्राम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून हे कलाग्राम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने येथील उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण…

    कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करुया – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दिनांक: 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त): कायदा व सुव्यवस्थेला बाधा न येता सर्वांच्या समन्वयातून व सहकार्याने आगामी गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करुया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे…

    शिक्षकांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद : पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दिनांक : 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकांचे स्थान महत्वपूर्ण असते. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतात, अथक परिश्रम व ज्ञानार्जनाच्या माध्यमातून शैक्षणिक…

    जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’चा लाभ मिळणार : मंत्री छगन भुजबळ

    नाशिक, दिनांक:9सप्टेंबर, 2023 (जिमाकावृत्त): नाशिक जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ७८ हजार लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ चा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी…

    मोफत कॅन्सर तपासणी ओ.पी.डी.तून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल – मंत्री हसन मुश्रीफ

    कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये सुरु झालेल्या मोफत कॅन्सर तपासणी ओपीडीतून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.…

    ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम-अमृत महोत्सवी वर्ष’ सांगतानिमित्त होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

    औरंगाबाद, दि :9 (जिमाका)- ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज सर्व विभागांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील…

    Ganesh Festival : महागाईचा फटका, गणेश मूर्तींचे दर वाढले, जाणून घ्या अपडेट

    अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : कोकणातल्या गणेश शाळांमध्ये मोठी लगबग सुरू झाली आहे. अवघे काही दिवस गणेशोत्सवाला राहिले आहे.त्यामुळे कोकणातल्या प्रत्येक गणेश शाळांमध्ये मूर्तिकार मूर्तींना शेवटचा हात मारताना दिसत आहे.कोकणात गणेशोत्सवाला…

    अंत्ययात्रेसाठी जाताना डंपरने धडक दिली; भीषण अपघात मायलेकाचा जागीच मृत्यू

    देवगड: सिंधुदुर्गातील देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोरसोळे फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतला आहे. त्यात…

    You missed