अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत राजकारणातून निवृत्तीचं वक्तव्य कुणासाठी केलं? जाणून घ्या
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधील सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोल्हापूरची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची सभा आहे हे मला महाराष्ट्राला…
Parth Pawar : नव्या लढ्यात अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून सहभाग, पार्थ पवार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात?
पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यामध्ये रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन भाजप आणि शिवसेना युतीत सहभागी झाल्यानंतर अजित…
अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव, भाजप नेत्यांना धसका, कार्यक्रम लांबणीवर
अर्जुन राठोड, नांदेड: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना घेराव घालत आहेत. मराठा समाजाच्या या…
आता पुण्याचा गणेश उत्सव जर्मनीत साजरा होणार; तुळशीबागेचा गणपती बाप्पा सातासमुद्रापार पोहोचणार
पुणे: गणेशोत्सवाची ख्याती केवळ पुण्यात नव्हे तर जगभरात पोहोचली आहे. त्यामुळे आता पुण्याचा गणेश उत्सव जर्मनीत साजरा होणार आहे. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची प्रतिकृती जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळ म्युनिक या…
अजितदादांच्या गटाविरोधात शरद पवारांच्या पक्षाची वेगळीच खेळी; विधिमंडळातील अधिकारीही बुचकळ्यात!
मुंबई : शिवसेनेच्या दोन गटांतील आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्षांकडे लवकरच सुनावणी होणार असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठीचा अर्ज विधान परिषद सभापतींकडे केला…
मनोज जरांगे पाटलांनी अखेर तो निर्णायक घाव घातलाच; सरकारची चिंता वाढली, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर पाणी आणि सलाइन घेण्यास नकार दिला. तसेच, वैद्यकीय तपासणी आणि उपचारही नाकारले आहेत.…
दीड वर्षांपूर्वी लग्न, ७ महिन्याची लेक, पण पत्नीच्या अनैतिक संबंधाचा संशय; पतीचं निर्घृण कृत्य
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याची घटना शनिवारी रात्री लोहगावात घडली. विमानतळ पोलिसांनी काही वेळातच आरोपी पतीला ताब्यात घेऊन अटक केली.रुपाली ऊर्फ…
चिपी विमानतळाची परिस्थिती नाजुक; गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड, पालकमंत्र्यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावरून मोठा गाजावाजा करत विमानसेवा सुरू केली. विमानतळाला नाव बॅ. नाथ पै दिले. मात्र या विमानतळावरून आठवड्यातून केवळ चारच दिवस टेक ऑफ होत आहे. तेही रामभरोसे आहे.…
कौतुकास्पद…! जेली फिशची भीती; समुद्राचे क्षारयुक्त पाणी, जिद्दीनं मराठमोळ्या पठ्ठ्याची उल्लेखनीय कामगिरी
पंढरपूर: दृढनिश्चय, धैर्य आणि सहनशीलता या त्रिगुणात्मक सूत्रामुळे यशाला कशी गवसणी घालता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे विस्मयकारक प्रदर्शन करणारा पंढरपूरचा १५ वर्षीय भारतीय जलतरणपटू सहिष्णू जाधव. सहिष्णू जाधवने इंग्लिश…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जिंकले जग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १० : जी – २० शिखर परिषदेच्या निमित्ताने जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ…