• Mon. Nov 25th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नागपूर दि.24 : चर्मकार समाजाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे असून समाजातील तरूणांना पुढे नेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रशिक्षण राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल,…

    शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देवून उत्तम खेळाडू निर्माण करावे – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

    नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन दिले तर उत्तम खेळाडू निर्माण…

    नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी आदिवासी भागात सेवा द्यावी – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार : दिनांक 24 सप्टेंबर 2023 (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील कुठल्याही आदिवासी भागात नवोदित आणि अनुभवी डॉक्टरांनी सेवा द्यावी, असे आवाहन आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार…

    उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आंनदी आयुष्याची त्रिसूत्री – अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ

    नाशिक,दिनांक: 24 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण…

    सुधीर मोरे मृत्यूप्रकरणातील आरोपी नीलिमा चव्हाण गोत्यात, महाविद्यालयीन तरुणीची महत्त्वाची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘माजी नगरसेवक सुधीर मोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा अत्यंत गंभीर आरोप असूनही आणि मुंबई सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असतानाही आरोपी…

    महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यांना पावासाचा अलर्ट, पुढचे ३-४ तास वादळी वाऱ्याचा इशारा

    मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून हवामान खात्याकडून पुढच्या काही तासांसाठी महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खरंतर, येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी…

    नाग नदीच्या पुरामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाहणी

    नागपूर दि. 24 : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात…

    नागपूर पुरात बुडाले, देवेंद्र फडणवीसांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी!

    नागपूर : शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अर्धे शहर पाण्यात बुडालेले दिसून आले. लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरलेले दिसत होते.…

    महाराष्ट्रात पुढच्या २४ तासांत तुफान पाऊस; मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट

    मुंबई : महाराष्ट्रात ऐन गणेशोत्सवात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे राज्यात गेल्या २४ तासात बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी…

    घरात गणपतीला विद्युत रोषणाई, अचानक शॉर्ट सर्किट, झोपेतच तरुणाचा होरपळून अंत, पत्नीला धक्का

    खेड, पुणे: गणपतीचा उत्साह प्रत्येक गावागावात मोठ्या उत्साहात सुरू आहे. प्रत्येकाने आपल्याला घरात आपल्याला परीने डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथून एक धक्कादायक घटना समोर…

    You missed