पुण्याचा कारभारी कोण? अजित पवार-चंद्रकांत पाटील सरसावले पण प्रशासनासमोर वेगळीच अडचण
Pune News : अजित पवार आणि त्यांचे ८ सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पुण्यातील समीकरणं बदलली आहेत. पुण्याचे कारभारी कोण असा प्रश्न यानिमित्तानं उभा राहिला आहे. अजितदादांंचं…
गर्लफ्रेंडला टबमध्ये बुडवून संपवलं, बॅगेत भरून मुंबईहून गुजरात गाठलं अन्…; गुन्ह्याची सुन्न करणारी घटना
मुंबई : पालघरच्या नायगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची हत्या केली. त्याने मुलीला बाथरूमच्या टबमध्ये बुडवून ठार मारलं. इतकंच नाहीतर यानंतर मुलीचा मृतदेह…
पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचे मोठं प्लॅनिंग, वाचा सविस्तर…
Pune News: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘रिंग रोड’साठी प्रशासनाचे मोठं प्लॅनिंग केलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवती १७३ किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड आहे. बातमी सविस्तर वाचा…
पुसेसावळीत तणाणपूर्ण शांतता, पोलीस तैनात, आतापर्यंत ३६ जणांना अटक, इंटरनेटबाबत अपडेट
सातारा: जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्टवरून उसळलेल्या दंगलीनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. तिसऱ्या दिवशीही मोठा फौजफाट्यासह पोलीस बदोबस्तात पुसेसावळीत तैनात करण्यात आलेला आहे. यात राज्य राखीव दलाच्या दोन…
गरिबांच्या कल्याणासाठी चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 13 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय वर्षात आपण भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. जनहित हेच सर्वतोपरी मानून शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. गरीबांच्या…
श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा तयार करताना कोल्हापूरचा बाज राखला जावा – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : श्रीक्षेत्र जोतिबा प्राधिकरणाचा विकास करताना कोल्हापूरची परंपरा, बाज राखला जाईल, अशा पद्धतीने आराखडा तयार करण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. श्री…
व्याजपरतावा योजनेतून फुलला इस्लामपूरच्या भाग्यश्री पाटील यांचा व्यवसाय
मनात इच्छा ठेवली तर काहीही होऊ शकते. सर्व अडथळ्यांची शर्यत पार करता येते. इस्लामपूरच्या भाग्यश्री पाटील यांनी हे सिद्ध केले आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ…
आरोग्याच्या अधिकारापासून जिल्ह्यातील एकही व्यक्ती वंचित राहणार नाही – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दि. 13 सप्टेंबर 2023 : (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र सरकार व राज्य शासनाने हाती घेतलेल्या विविध ओरोग्याच्या सेवा पुरविणाऱ्या मोहिमेपैकी आयुष्मान भव हे एक अभियान असून जिल्ह्यातील यात…
मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या योजना
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे शैक्षणिक सवलती, सुविधा दिल्या जातात. मराठा समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसईबीसी वर्गातील घटकांना ओबीसी प्रमाणे विविध सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्याच्या, युवा पिढीच्या…
‘बैल पोळ्या’निमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा
मुंबई दि. 13 : “कृषीप्रधान भारतात शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांचा सण म्हणजे, बैल पोळा! यानिमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मनापासून शुभेच्छा!”, असा संदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना…