• Wed. Nov 27th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • ६०० वर्षापासूनचा ऐतिहासिक वारसा; एका अख्या गावामध्ये एकच गणपती, गावाची महाराष्ट्रभर चर्चा…

    ६०० वर्षापासूनचा ऐतिहासिक वारसा; एका अख्या गावामध्ये एकच गणपती, गावाची महाराष्ट्रभर चर्चा…

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील “कोईळ ” गावाला ऐतिहासिक वारसा आहे. गेले ६०० वर्षांपासून कोईळ गावांमध्ये “एक गाव” एक गणपती” ऐतिहासिक संकल्पना राबवली जात आहे .या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये…

    कोट्यवधींची फसवणूक, पोलिसांना गुंगारा; पण गणपतीवरील श्रद्धेमुळे कुख्यात आरोपीच्या हातात बेड्या!

    Kolhapur Crime : म्होरक्या लोहितसिंग सुभेदार हा अनेक दिवसांपासून फरार होता. त्याच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश येत नव्हतं. कारण तो नेहमी आपले ठिकाण आणि मोबाइल देखील वारंवार बदलत होता.

    मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

    छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, अर्थात सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत. त्यानुसार…

    स्वयंपाक्याला रागावलं, मग असं काही घडलं की सारेच हादरले, ११ वर्षांच्या मुलासमोरच सारं घडलं

    Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शिक्षिकेला तिच्याच स्वयंपाक्याने विजेच्या तारेने करंट दिला. तिच्या ११ वर्षांच्या मुलासमोर हे सारं घडलं.

    Gautami Patil : गौतमी पाटीलचे कोल्हापूरमधील कार्यक्रम रद्द, प्रशासनासह पोलिसांनी परवानगी नाकारली, म्हणाले..

    कोल्हापूर: गणेशोत्सव काळात कोल्हापुरात प्रसिद्ध नृत्यागंना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पोलिसांकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात…

    ॐ नमस्ते गणपतये… दगडूशेठ बाप्पांसमोर ३६ हजार महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

    पुणे: ॐ नमस्ते गणपतये… त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या…

    पुण्यात मिळतेय देशी गायीच्या दुधाचे इन्स्टंट आइस्क्रीम; कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रकल्प

    हर्ष दुधे, पुणे : पुणेकरांना आता देशी गायीच्या दुधापासून बनवलेले इन्स्टंट आइस्क्रीम खाण्याची सुविधा कृषी महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे. बनाना, पेरू, द्राक्ष अशा विविध ‘फ्लेव्हर्स’मध्ये नाममात्र शुल्कात मस्तपैकी आइस्क्रीमची चव…

    पंतप्रधान मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वपूर्ण भाकित

    सातारा : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील. त्यामुळे दुसऱ्या…

    उपराजधानीत तब्बल १९८२ नागरिकांकडे पिस्तुल; कोणाला मिळतो परवाना? प्रक्रिया काय? वाचा सविस्तर

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर : अग्निशस्त्र (पिस्तूल,बंदूक) बाळगणे सध्या स्टेटस सिम्बॉल समजला जातो. परंतु कोणालाही अशाप्रकारे शस्त्र बाळगता येत नाही. त्यासाठी परवाना आवश्यक आहे. अवैधपणे शस्त्र बाळगणाऱ्यांचेही प्रमाण उपराजधानीत असून ,त्यांना पोलिस…

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नोकरीची संधी; कोणत्या पदांवर होणार भरती, वाचा सविस्तर

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: महापालिकेत १९८२ नंतर आता मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होत आहे. अत्यावश्यक १२५ पदांसाठी नोकर भरती करण्यासाठी शासनाने महापालिकेला परवानगी दिली आहे. त्यानुसार पालिकेने शासनाने नियुक्त…

    You missed