• Tue. Nov 26th, 2024

    Month: September 2023

    • Home
    • शेतकऱ्याकडून बँकेतच जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे सरकारवर भडकल्या, म्हणाल्या…

    शेतकऱ्याकडून बँकेतच जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे सरकारवर भडकल्या, म्हणाल्या…

    मुंबई : राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी हतबल होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने थेट बँकेतच विष…

    नारीशक्ती विधेयक राज्यसभेत मंजूर ; महिलांसाठी गौरवाचा क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई दि.२१- महिलांना आरक्षण देणारे नारीशक्ती विधेयक सर्वसंमतीने राज्यसभेत मंजूर झाले. हा क्षण महिलांसाठी गौरवाचा क्षण असून देशाच्या इतिहासात सुवर्णक्षराने लिहीला जाणार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या…

    पुण्यात बिबट्याचं ३ महिन्यांचं पिल्लू विहिरीत पडलं; नंतर जे घडलं ते पाहून तुमचंही मन भरून येईल!

    पुणे : वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने राबविलेल्या बचाव मोहिमेत पुण्याजवळील एका गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या तीन महिन्यांच्या पिल्लाची अवघ्या ४ तासांत सुटका करण्यात आली आणि त्याच दिवशी पिल्लाला त्याच्या…

    चक्क मंत्र्यांच्या बैठकीत बत्ती गुल, मोबाइल टॉर्चच्या उजेडात बैठक,अधिकाऱ्यांना झापलं

    गडचिरोली: जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंत्री धर्मरावबाबा आत्राम आढावा बैठका घेत आहेत.२० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील कुरखेडा येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी वीज विभागाचा मुद्दा समोर आला अन् नेमकी याचवेळी…

    Crime News : पतीला साडीने आवळलं अन् बायकोच्या डोक्यात…; चोरट्यांनी ७ लाखांसाठी केलं भयंकर कृत्य

    अहमदनगर : घरात असलेल्या पतीचा साडीने गळा आवळून पत्नीच्या डोक्यात बॅटरी टाकून जखमी करुन घरातील सात लाख रुपयांची रोकड घेउन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे. या धक्कादायक घटनेत साडीने गळा…

    शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस उत्पादनावर भर द्यावा – पालकमंत्री संजय राठोड

    यवतमाळ, दि. २१ (जिमाका) : शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर उस या नगदी पीक उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. दारव्हा…

    राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात गणरायाची आरती

    नवी दिल्ली 21 : महाराष्ट्र सदनात यंदाही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी आज सायंकाळी महाराष्ट्र सदनातील गणरायाचे दर्शन घेतले व श्री गणेशाची विधिवत आरती केली. यावेळी…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना भेट

    पुणे दि. 21 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे आणि ते विघ्न दूर करण्याचे काम…

    कोकण विभागातील सर्व जिल्हा माहिती कार्यालयांचे अधिकृत ‘व्हॉटसॲप चॅनल’

    नवी मुंबई, दि.21- मुख्यमंत्री सचिवालय पाठोपाठ कोकण विभागाअंतर्गत सर्व जिल्हा माहिती कार्यालयांनी आपले व्हॉटसॲप चॅनल तयार केले आहे. या व्हॉटसॲप चॅनलच्या माध्यमातून कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाद्वारे घेण्यात आलेले सर्व निर्णय…

    पोलीस दल अद्ययावतीकरणासाठी साधन सामुग्रीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते हस्तांतरण

    सातारा दि.21 (जिमाका) : चांगल्या दर्जाची साधनसामग्री आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत पोलीस दलही गतिमान सेवा देऊ शकत नाही. यासाठी वित्त व गृह या दोन्ही खात्यांचा राज्यमंत्री…

    You missed