आईवडील कामासाठी गेले; तरुणाचे धक्कादायक पाऊल, क्लासवरून बहीण घरी आली, दरवाजा उघडताच…
जळगाव: शहरातील मयूर कॉलनीमधील दुर्गेश भरत बारी (२०) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. वडील कामावर, आई नातेवाईकांकडे आणि बहीण क्लासला गेलेली…
लाठीहल्ल्याची चौकशी करून दोषी पोलिसांवर कारवाई करणार; संतापाची लाट उसळताच अजितदादांचं आश्वासन
मुंबई : जालना जिल्ह्यातील अंबड येथे पोलिसांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी मराठा युवक रस्त्यावर उतरला असून राज्य सरकारचा निषेध…
लाठीचार्जनंतर वातावरण तणावपूर्ण; शनिवारी जालना जिल्हा बंदची हाक, फक्त या गोष्टी सुरू राहणार
जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने व शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. ज्यात अनेक आंदोलक जखमी झाले,ज्यात महिला आणि युवतींचा समावेश होता. या घटनेचे…
संतापजनक! आजारी, असहाय आईची हत्या; नराधम मुलाला अटक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : आईच्या आजारपणाला त्रस्त असलेल्या मुलाने तिच्यावर चाकूने वार करीत तिची हत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता.३१) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दुर्गा रतन मेश्राम…
मराठा आंदोलकांवर लाठीमार दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करणार; उद्रेकानंतर मुख्यमंत्र्यांचा शब्द
मुंबई: मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य…
समाजप्रबोधनाचे नवभारत टाइम्सचे कार्य मोलाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि १ :- समाजाचे प्रबोधन करण्याचे, दिशा देण्याचे नवभारत टाइम्सचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रे येथे नवभारत टाइम्सच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एनबीटी उत्सव…
महिला सदस्यांची गोलमेज परिषद सी.पी.ए. ने आयोजित करावी – विधान परिषद उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे
लंडन / मुंबई दिनांक ०१ सप्टेंबर, २०२३ (प्रतिनिधी/वार्ताहर) :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळाने आज लंडन येथील ब्रिटन पार्लमेंट मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, मुख्यालय (Commonwealth Parliamentary Association Headquarter) येथे जाऊन…
राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. १ – सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३…
अंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार, बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १ :- “मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा…
मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.१ : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक…