• Sun. Sep 20th, 2026

ऑपरेशन टायगरमध्ये नाव, ओमराजे नॉट रिचेबल; गोवर्धनवाडीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त

ऑपरेशन टायगरमध्ये नाव, ओमराजे नॉट रिचेबल; गोवर्धनवाडीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ओमराजे निंबाळकर.. म्हणजे धाराशिवचे खासदारच नाहीतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निष्ठावंत मानले जाणारे युवा नेते होते. पण ऑपरेशन टायगरमध्ये सहा खासदारांमध्ये एक नाव ओमराजेंचं आलं आणि ठाकरेंसह त्यांच्या संपूर्ण शिवसेना पक्षालाच मोठा धक्का बसला. ओमराजे फुटूच शकत नाही असं छातीठोकपणे म्हटलं जायचं, एकेकाळी ठाकरेंची साथ सोडून जाणाऱ्यांवर सडकून टीका करणाऱ्या ओमराजेंनी आता स्वतःवरच गद्दारीचा शिक्का ओढावून घेतल्याचं बोललं जातंय. ओमराजेंनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडतायत. त्यातच ओमराजे निंबाळकरांच्या गोवर्धन वाडी येथील घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

सेवा संकल्प अभियानांतर्गत ४१ अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीची शिफारसपत्रे; पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते वितरण – महासंवाद
नागरिकांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed