ऐकावे ते नवलचं! काकाचे पुतण्याच्या प्रेयसीसोबत लग्न; तरुण चक्क काकूलाच घेऊन पळाला, नेमकं प्रकरण काय?
नागपूर: प्रेयसीच्या कुटुंबियांनी बेरोजगार प्रियकराशी लग्न लावण्यास नकार दिला. नंतर तरूणीच्या घरच्यांनी तिच्यासाठी दुसरं स्थळ पाहिलं आणि तिचं लग्नही ठरलं. त्यानंतर त्या मुलीचे लग्न झाले. मात्र ज्या मुलासोबत तरुणीचे लग्न…
रक्षाबंधनासाठी नणंदेकडे आली; पतीसोबत वाद, पत्नीचा टोकाचा निर्णय अन् पोटच्या लेकराचा नाहक बळी
ठाणे: डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील अजडेपाडा परिसरात ही घटना घडली. पूजा सोळंके असं…
तरुणाने चहा फुकट मागितला; हॉटेल मालकाने फटकारले, मनात राग ठेऊन मित्रांच्या साथीने धक्कादायक कृत्य
ठाणे: उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील खट्टन मल चौक येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. चहा फुकट न दिल्याने दुकानदाराला आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना…
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार
जालना : अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे.…
शांततेत असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण; महामार्गावर बसेसची जाळपोळ
जालना: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज झालेल्या घटनेचे पडसाद धुळे-सोलापूर महामार्गावर उमटले. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ…
अंतरवाली घटनेचे पडसाद; शरद पवारांनी गृहखात्यावर साधला निशाणा, म्हणाले- अतिरेकी भूमिका घेतली गेली
जालना: अंबड तालुक्यातील वडिगोड्री महामार्गावर जाळपोळीच्या घटना घडली आहे. अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते उपोषणासाठी बसले होते. त्यांना काल रात्री पोलिसांनी उठवण्याचा प्रयत्न केला होता. तो गावकऱ्यांनी हाणून पडला…
नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस सापडले; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
धुळे: लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. स्वराज्य…
मराठा आंदोलक लाठीहल्ला: सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठलाय, पण…; आदित्य ठाकरे भडकले
जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते आदित्य…
मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला प्रकरण चिघळलं; जालन्यातील घटनेचे बीडमध्ये पडसाद, जिल्हा बंदची हाक
बीड: जालना जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर उद्या बीड जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे त्याचबरोबर मराठा समाजातील अनेक नागरिकांनी आक्रमक होत उद्या बीड जिल्हा…
लाठीचार्जने वातावरण चिघळलं: मराठा आंदोलनकर्त्यांनी ४ बसेस जाळून टाकल्या, अनेक ठिकाणी पडसाद
जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर शासन आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र हा निषेध नोंदवताना…