नासा अन् इस्त्रोच्या नावाखाली बतावणी, २०० कोटींचं आमिष, शेतकऱ्याला कोट्यवधींचा गंडा, काय घडलं?
बारामती: २५० वर्षांपूर्वीच्या जुन्या काशाच्या भांड्याची विक्री करून त्याद्वारे २०० कोटी रुपये मिळवून देतो, असे सांगत चौघांनी एका शेतकऱ्याची १ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी रफिक…
नागपुरात एकटे राहता, तुमच्या जीवाचे बरे वाइट होऊ शकते, न्यायाधीशाला कुणी मागितली खंडणी
नागपूर : राज्य विक्रीकर विभागात कार्यरत निरीक्षकानेच साथीदाराच्या मदतीने न्यायाधीशाला ठार मारण्याची धमकी देऊन १५ लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल…
वडिलांच्या मदतीसाठी धावली गौतमी; उपचारासाठी उचललं पाऊल, म्हणाली- माणुसकीच्या नात्याने…
धुळे: लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा…
विभागीय आयुक्तांकडून ‘शासन आपल्या दारी’ च्या पूर्वतयारीचा आढावा
बुलढाणा, दि. २ : राज्य शासनाचा ‘शासन आपल्या दारी’ हा सामान्य जनतेला एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ व मदत वितरणाचा कार्यक्रम उद्या रविवार, दि. ३ रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्हा…
जालन्यातील घटनेची धग बारामतीपर्यंत, तर पळता भुई थोडी होईल, अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा
दीपक पडकर, पुणे : जालना येथे आरक्षण मागणीसाठी सनदशीर मार्गाने उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा बारामतीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी लाठी हल्ल्याचा आदेश देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लाठी…
डेंग्यू, मलेरियाच्या प्रतिबंधासाठी मिशन मोडवर उपाययोजना करा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दि. २ (जिमाका): जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणांनी मिशन मोडवर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री…
सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. २: सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. कमी पावसामुळे कुकडी प्रकल्पात सध्या कमी पाणी साठा आहे. तथापि, पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक असून सध्याचे सुरू असलेले…
पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. २: सध्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील. पावसाची परिस्थिती पाहून ऑक्टोबरमध्ये पुन्हा आढावा…
टंचाईच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. २ (जिमाका): पावसाने खंड दिल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेबर पावसाचा शेवटचा महिना असून या महिन्यातही पाऊस न पडल्यास पुढे भीषण टंचाईचा समाना सर्वांना करावा लागणार…
कल्याणकारी योजना अंमलबजावणीत राज्यात जिल्ह्याचा आदर्श निर्माण करू – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार दि. २ (जिमाका): स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या आणि राज्याच्या सर्व महत्वाकांक्षी योजनांचा पथदर्शी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे, त्याबरोबरच आता कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श राज्यासाठी निर्माण करू, असा…