चौघे सहलीसाठी आले; धरणात पोहण्याचा मोह आवरला नाही, पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ, अन्…
पुणे: भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार, रविवार असल्याने अनेक जण पर्यटनासाठी पाण्याच्या ठिकाणी जाणे पसंत करतात. मात्र यावेळी काही अपघात घडतात. अशीच एक घटना समोर आली…
गायीच्या शेणापासून तयार साबण वापरल्याने मला कोणतेही त्वचाविकार नाहीत : चंद्रकांत पाटील
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गायीच्या शेणापासून तयार केलेला साबण मी मागील तीस वर्षे वापरत असून, त्यामुळे मला कोणतेही त्वचा विकार झाले नाहीत, करोना साथरोगाच्या काळात सर्वत्र फिरूनही मला काही…
अतुल बेनकेंचा निर्णय अन् दोन्ही पवार हजेरी लावणार, एकाच आमदारासाठी दोघांचा दौरा, कारण..
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट घेऊन भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार आणि…
आंदोलनाचा फटका; दिवसभरात लांब पल्याची एकही बस धावली नाही, अनेक बसेस रद्द, प्रवाशांचे झाले हाल
नांदेड : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. या घटनेनंतर शनिवारी राज्यभर निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: पाणीकपातीचे संकट टळले, पालकमंत्र्यांनी काय माहिती दिली?
Pune News : शहराच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच सुरू असलेले सिंचनाचे आवर्तनही नियोजनाप्रमाणे सुरू राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या गावात मराठा आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. या गावातील…
एक गोष्ट लपवण्यासाठी पाप; निष्पाप जीवाला संपवलं, अखेर जोडपं सापडलं अन्…
गडचिरोली: अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या नवजात बाळाची हत्या करून मृतदेह नदीपात्रात फेकणाऱ्यांचा शोध लावण्यात कुरखेडा पोलिसांना यश आले. गेल्या १६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी कुमारी मातेसह तिचा…
महाराष्ट्रातील या भागांत मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार; असा आहे हवामान खात्याचा ताजा अंदाज
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाचा अभाव, तापमानात वाढ आणि आर्द्रता यामुळे असह्य उकाड्याची जाणीव होत असताना शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणामध्ये बदल जाणवला. मुंबईमध्ये कुलाबा येथे ३० मिलीमीटर,…
मोठी बातमी : सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण
म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर : सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री…
धक्कादायक! चाकूने सपासप वार करत सुनेनं केला सासूचा खून, घटनेनं परिसरात खळबळ
नागपूर : सुनेने चाकूने गळ्यावर वार करून सासूची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील गुडधे ले-आऊट येथील नागोबा मंदिराजवळ घडली. तारादेवी ब्रिजराज शिखरवार (वय ८०) ,असे…