• Wed. Jul 1st, 2026

    Month: September 2023

    • Home
    • येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

    येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. ६ :- पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.…

    लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि ६ :- पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लोहगाव येथील सहा एकर जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत…

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून महेश निकम यांना मिळाली आर्थिक सुबत्ता

    पाटण तालुक्यातील उरुल येथील शेतकरी महेश निकम यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या ६ लाखांच्या कर्जामधून त्यांनी गोठा चांगला सुसज्ज करुन २ गायी घेतल्या.…

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 06 : राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये सहभाग…

    राज्यात पावसाचं जोरदार कमबॅक, २ दिवसांत २१ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

    मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस हजेरी लावणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे. खरंतर,…

    छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाचे ‘ढाक्कुमाकुम’, ठाकरे गटाला अन्यत्र जाण्याची सूचना

    मुंबई/ठाणे : कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यंदाची दहीहंडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचीच होणार. शिंदे गटाला पोलिसांनी आधीच परवानगी दिली असल्याने आणि आता त्यात बदल करणे कठीण असल्याने उद्धव ठाकरे…

    एमपीएससीच्या विद्यार्थ्याला अडवलं, पकडून गाडीजवळ नेलं, कोयता काढला अन्… पुण्यात खळबळ

    पुणे: विद्येचं माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थी असुरक्षित असल्याच्या घटना घडत आहे. टिळक रोड सदाशिव पेठ परिसरत एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका तरुणाने भरदिवसा कोयत्याने वार केल्याची घटना…

    नदीकिनारी महिलेची बॉडी सापडली, नवऱ्याचा पहिल्या बायकोवर आरोप, पण पोलिसांना वेगळाच संशय, अन्…

    रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालले गुन्हेगारीचे प्रमाण हे मोठे चिंताजनक ठरले आहे. माणगाव तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. पतीनेच पत्नीचा खून केल्याने माणगांव तालुक्यात एकच…

    फक्त आश्वासन नको, मराठा समाजाला आश्वस्त वाटणारं कुणीतरी पुढं आलं पाहिजे, पंकजांचा रोख कुणाकडे?

    पुणे : सरकारने केवळ आश्वासन देऊन थांबता कामा नये. तर मराठा समाजाला आश्वस्त करणारं कुणीतरी पुढे आलं पाहिजे. लीडरशीप पोटातून स्वीकारली पाहिजे, असे सूचक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी…

    अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान, डोळ्यांदेखत पीकं वाहून गेली, भरपाईसाठी हवेत ४३५ कोटी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने एकीकडे दडी मारली आहे तर दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांत जून, जुलै मध्ये…

    You missed