५० प्रवाशांसह धावणाऱ्या एसटीचा रॉड तुटला; चालकाच्या सतर्कतेने अनर्थ टळला, मात्र दुसरी बस मागताच..
जळगाव: जळगाव बसस्थानकातून पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावी जात असलेल्या जळगाव-बांबरुड बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ ही घटना घडली. अपघातावेळी बसमध्ये एकूण ५०…
‘म्हाडा’च्या मुंबईतील ४,०८२ घरांचे भाग्यवान विजेते कोण? ‘या’ लिंकद्वारे पाहा लाईव्ह प्रक्षेपण
मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांची सोमवारी सोडत जाहीर होणार आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दुपारी दोन वाजल्यापासून सोडत जाहीर होण्याची प्रक्रिया सुरु…
अधिकमासाचा उत्साह,माहूरगडावर महिनाभर चूल बंद धोंड्याचे जेवण; वाघा बॉर्डरवरील जवानांचाही पुढाकार
अर्जुन राठोड, नांदेड:अधिकमासनिमित्त शहरातील अनेक मंदिरात धार्मिक कार्यक्रमासह विविध उपक्रम राबवले जातं आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर गडावरील आनंद दत्तधाम आश्रमात देखील अनोखा उपक्रम राबवला जातं असून माहूरवासियांना महिनाभर धोंड्याचे चूल…
निरक्षर असाल तर तुम्हाला सरकार घरबसल्या देणार शिक्षण; महाराष्ट्रात लवकरच सर्वेक्षण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : केंद्र सरकारच्या ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत राज्यात १७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत निरक्षरांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यानुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १२ लाख ४०…
पुण्यातील भेटीची INSIDE STORY अखेर समोर; पवारांना राजी करण्यात अजितदादांना अपयश, दिशा ठरली!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी नाट्यमय घडामोडी घडणार का, याबाबत शनिवारपासून चर्चा सुरू झाल्या…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
NIAची मालेगावात मोठी कारवाई; पीएफआयशी संलग्न असलेल्या एका संशयितास घेतलं ताब्यात
म. टा. प्रतिनिधी, नाशिक / मालेगाव : देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांना सन २०२२ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने अटक केल्यानंतर सुरू असलेल्या तपासात ‘मालेगाव कनेक्शन’बाबत पुन्हा…
मुंबईत दररोज १२ सायबर गुन्हे दाखल, १३ टक्के गुन्ह्यांची उकल; गुन्ह्याचे कारण काय?
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात असून येथे दररोज किमान एक डझन सायबरचे गुन्हे दाखल होत असल्याचे सात महिन्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते जुलै या…
उसण्या पैशांवरुन वाद, सहाशे रुपयांसाठी तरुणाला संपवलं, पोलिसांकडून आरोपीला तीन दिवसात बेड्या
Panvel Crime : पनवेल रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा ६०० रुपयांवरुन खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी तपास करुन आरोपीला तीन दिवसांमध्ये अटक केलं आहे.
कौतुकास्पद! ना कोणता क्लास ना अकॅडमी; स्वयं अध्ययनाच्या बळावर पठ्ठ्याची कमाल, थेट एनआयटीमध्ये निवड
सातारा: वाघोली (ता. कोरेगाव) येथील सुधांशु प्रमोद रणसिंग या विद्यार्थ्याने खासगी अकॅडमी, क्लासला न जाता घरीच केलेल्या स्वयं अध्ययनाच्या बळावर जेईई (JEE) ऍडव्हान्स परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून नागपूरच्या एनआयटी…