ठाण्यात आज कलेचा जल्लोष, ठाण्यात महाराष्ट्र टाइम्स ‘श्रावणक्वीन’ची पहिली प्राथमिक फेरी रंगणार
मुंबई : श्रावणक्वीन स्पर्धेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्यासाठी कसून तयारी करणाऱ्या तरुणींची आज, बुधवारी पहिली ‘कला चाचणी’ ठाण्यात होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीनची पहिली प्राथमिक फेरी ठाणे येथील टिप…
साहेब की दादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आता निवड करावीच लागणार; पुण्यात घडामोडींना वेग
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिवसेना आणि भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध आहे. त्यामुळे…
ऑफिसमध्ये येऊन फटकावेन, हितेंद्र ठाकूर यांची महापालिका आयुक्तांना दमदाटी
म. टा. वृत्तसेवा, वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत पाणीपुरवठा, फेरीवाले, कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी याबाबतच्या तक्रारी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यापुढे मांडल्या. त्यावर आमदारांनी पालिका आयुक्तांना…
सेवानिवृत्त CRPF अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग, सोसायटी मीटिंगमध्ये अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप
डोंबिवली : ग्रामीण पट्ट्यातील एका बहुमजली गृहनिर्माण सोसायटीच्या भरसभेत सेवानिवृत्त निमलष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याण-डोंबिवलीत…
मेट्रो सिटीत नोकरी नको रे बाबा; ऑटोमोबाईल इंजिनिअरची मशरुम शेती, महिन्याला सव्वालाखांची कमाई
अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे या गावातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला तरुण योगेश देसाई यांनी आपल्या गावात मशरूम शेती आणि त्याला जोड म्हणून भाजीपाला लागवड केली आहे.…
पुण्यात पाकिस्तानच्या घोषणा, तर मुंबईत पाकची Insta Story, स्वातंत्र्यदिनीच आगळीक
पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोंढवा परिसरात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका बांधकाम प्रकल्पावर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.कोंढव्यातील लक्ष्मीनगर…
मुंबईतल्या वांद्रेतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, चिकन थाळीमध्ये चक्क उंदराचं पिल्लू…
मुंबई : वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलच्या चिकन थाळीमध्ये उंदराचे पिल्लू सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकाच्या तक्रारीवरून याबाबत वांद्रे पोलिसांनी उंदराचे मास खायला देऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी…
हायकोर्टाने झापलं पण तरीही BMC उघड्या मॅनहोलबाबत गंभीर नाहीच, ‘मृत्यूगोला’चा धोका कायम
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील उघड्या मॅनहोलवरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला नुकतेच खडे बोल सुनावले. मात्र, मलनि:सारण खात्याची जबाबदारी असलेली मॅनहोल उघडी राहणे, त्यांची दुरवस्था होणे असे…
भावाचा बहिणीच्या बॉयफ्रेंडवर हल्ला, मित्रावरही वार; नवी मुंबईत रस्त्यावर रक्तरंजित थरार
नवी मुंबईच्या वाशीत दोन तरुणांनी दोघांवर हल्ला केला. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन चाकू, होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे.
काक पुतणे एकत्र आले तर काय? उद्धव ठाकरेंनी पर्याय शोधला, कामालाही लागले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी…