मुख्यमंत्री बदलाची चर्चा, पालकमंत्रिपद अन् खरी राष्ट्रवादी कोणाची? भुजबळ रोखठोक बोलले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत कोण नाराज आहे, हे मला माहीत नाही. माझ्याकडे कामच एवढे आहे की, नाराजी व्यक्त करायला देखील वेळ मिळत नाही, असे सांगत…
दिनेश राठोडच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर; आईच्या डोळ्यातील अश्रू थांबेनात, आरोपींना फाशी देण्याची मागणी
वाशिम : मुंबईतील सायन रेल्वे स्थानकावर एक महिलेला चुकून धक्का लागल्यानंतर तिच्या पतीने मारलेल्या जोरदार थापडीत रेल्वे रुळावर पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वेखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या दिनेश राठोड संदर्भात…
धक्कादायक! कॉफी शॉपमध्ये सुरू होते गैरकृत्य; पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, टाकली धाड अन्…
जालना: नवीन जालना भागातील आझाद मैदान येथे थिंकिंग कॅफे छोटेखानी दुकानात कॉपी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबऱ्याने दिली होती. आझाद मैदान संकुलनातील थिंकिंग कॅफे…
पुण्यात धक्कादायक घटना; ज्येष्ठ महिलेला मुलींची मारहाण, अंगावर बसून, केस ओढले
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकेवर काढत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातून एक धक्कादायक घटना…
सहकार मंत्र्यांच्या गावात वैद्यकीय सेवेचा बोजवारा; शस्त्रक्रियेनंतर महिलांना झोपवले सतरंजीवर
पुणे: सर्व दृष्टीने विकसित असणाऱ्या पुणे जिल्ह्याचे नाव जगात घेतले जाते. त्यात उत्तर पुणे जिल्हा तसा विकसित मानला जातो. मात्र आज आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या निरगुडसर आरोग्य केंद्रातून एका धक्कादायक वास्तव…
तिहेरी अपघात! जेवणासाठी धाब्यावर जाण्याचा मित्रांचा बेत; मात्र रस्त्यातच नियतीने साधला डाव, अन्…
नांदेड: जेवण करण्यासाठी नांदेडहून अर्धापूर येथील धाब्यावर जात असलेल्या दोन मित्रावर नियतीने घात केला. ट्रक, स्कुटी आणि स्कॉर्पिओ या तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री…
दोन आयशर ट्रकची समोरासमोर धडक; क्लीनरवर झोपेतच ओढवला मृत्यू, घटनेनं हळहळ
नांदेड: जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. शनिवारी सकाळी बिलोली तालुक्यातील आटकळी येथे दोन आयशर ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकमध्ये झोपेत असलेल्या एका ६० वर्षीय क्लीनरचा जागीच मृत्यू…
धक्कादायक! चक्क पार्श्वभागात लपवून आणले ७३४ ग्रॅम सोने; एजन्सीने सापळा रचला आणि….
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एअर अरेबियाच्या विमानातून आलेल्या एका सोनेतस्कराला अटक केली. तसेच त्याने पार्श्वभागात लपवून आणलेले ७३४.५६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले…
स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शासन दक्ष– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दिनांक १९: राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल…
शासनातर्फे महिला सक्षमीकरणावर भर देण्याचा प्रयत्न – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
रायगड दि. १९ (जिमाका) : शासनातर्फे महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती…