खून करून पळाला, ७ वर्ष पोलिसांना चकवा, फोटोही नाही; नाव बदलून राहिला, अखेर असा अडकला जाळ्यात!
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : पनवेल परिसरात सन २०१६मध्ये घडलेल्या हत्याप्रकरणात मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या राजू चिन्नणा सिंगसानी या आरोपीचा पनवेल शहर पोलिसांनी तेलंगणा येथील अतिशय दुर्गम भागात…
राष्ट्रवादीचा आमदार म्हणतो माढ्यात भाजप २ लाखांचं लीड, शिंदे गटाकडून समाचार, म्हणाले…
सोलापूर:राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना वक्तव्य केले की,भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून दोन लाख मतांनी निवडून येतील.राष्ट्रवादीच्या एका आमदाराने भाजप खासदार…
गुप्त माहिती मिळाली, पोलिसांनी धाड टाकली अन् शेतात सापडलं मोठं घबाड; धक्कादायक घटना उघड
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून लाखो रुपयांच्या इंधनाची चोरी करून त्याचे ड्रम भरून शेतात दडविल्याचा धक्कादायक प्रकार वाडीवऱ्हे पोलिसांच्या हद्दीत उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन…
काँग्रेस नेत्याचा स्वीय सहायक असल्याची बतावणी; हॉटेलचे २ वर्षांचे बिल थकवले, मालकाने विचारताच…
नागपूर: बिलाचे पैसे मागितल्याने काँग्रेस नेत्याच्या तोतया स्वीय सहायकाने हॉटेल अंबिकाच्या संचालकावर चाकूने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून ललित रामसंजीवन…
गरोदर बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जात होता; रस्त्यात रेड्याने दिली दुचाकीला धडक, अन्…
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गव्या रेड्यांचा रस्त्यावर वावर वाढत आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मारण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. तर गव्यांच्या धडकेत काही लोक मृत्युमुखी पडले आहे.…
नवी मुंबईत इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळले, दोघांचा जागीच मृत्यू ४ जखमी, कारण समोर..
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ मधील सरसोळे येथील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब खालच्या फ्लॅटवर कोसळून मोठी दुर्घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. यात दोन जणांचा जागीच मुत्यू झाला…
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला ‘स्पीड’ मिळणार, अजित पवार अॅक्शन मोडमध्ये, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे,अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी जोडणारा महत्वकांक्षी पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला ‘स्पीड’ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मान्यतेसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या…
चांद्रयान-३ मध्ये खामगावचा बहुमूल्य वाटा; बुलढाण्याची मान गर्वाने उंचावली, जाणून घ्या कारण
बुलढाणा: नवनिर्मितीची बिजांकुरे रुजलेल्या खामगावच्या मातीत मोठे सामर्थ्य असून या जोरावरच खामगावचे नाव आज इतिहासात अभिमानाने नोंदवले गेलेले आहे. यात आणखी एक मोठी भर पडली असून रजतनगरी खामगावच्या इतिहासात नवे…
आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 23 : आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. त्यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्याचे धोरण आहे. या अनुषंगाने आदिवासींच्या विकासासाठीच्या योजना…
प्रख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारत निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’
नवी दिल्ली, 23 : मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देण्यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. येथील…