• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    maharashtra breaking news in marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    तक्रारदाराची भारी खेळी, तडजोडीचं नाटक; लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक

    जालना : जमिनीच्या वादाबाबात केलेल्या अर्जाची चौकशी करुन तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्यासाठी जालन्यातील पोलिसाने लाच मागितली. ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणारा अंबड पोलिस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक…

    धान्य घोटाळाप्रकरणी आता पुन्हा सुनावणी; ‘कृउबा’ संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे आदेश कोर्टाकडून रद्द

    Nashik APMC : कथित धान्य घोटाळाप्रकरणी आता पुन्हा सुनावणी होणार आहे. ‘कृउबा’ संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे आदेश कोर्टाकडून रद्द करण्यात आले आहे. धान्य घोटाळाप्रकरणी आता पुन्हा सुनावणी म. टा. वृत्तसेवा, पंचवटी :…

    गृहिणींचे बजेट कोलमडणार! ऐन सणासुदीत डाळी अन् कडधान्येही महागली, जाणून घ्या किंमती…

    छत्रपती संभाजीनगर : श्रावणाबरोबरच सणासुदीच्या काळालाही सुरुवात झाली असताना, धान्यातील भाववाढीने सामान्य जनता पुरती त्रस्त झाली आहे. त्यातही डाळींचे दर चक्क दीडशे रुपयांपर्यंत पोहचले आहेत आणि हेच दर किमान काही…

    आधी धारदार शस्त्राने वार, मग सिलेंडर डोक्यात घातला; पुण्यात मित्रच तरुणाच्या जीवावर उठला!

    म.टा.प्रतिनिधी, येरवडा : कामावरून काढून टाकल्याने आणि कामाचे पैसे न दिल्याच्या वादातून दारू पिण्यासाठी बसलेल्या कामगारांमध्ये जोरदार भांडणे झाली. दारूच्या नशेत मित्रांनी शिवीगाळ करणाऱ्या कामगार मित्राचा धारदार हत्यारांनी वार करून,…

    भयंकर…! आधीचा राग डोक्यात; भाऊ समोर दिसताच चढला पारा, अन् घडलं धक्कादायक कृत्य

    बारामती: इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच भावाचा कोयत्याने वार करून खून केला असून त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब…

    भारताची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

    मुंबई: भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे चांद्रयानाचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे ठरले आहे. या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा…

    पुणेकरांसाठी खूशखबर! मेट्रोचा तिसरा टप्पाही लवकरच, स्वारगेटपर्यंत मेट्रो कधी? असा असेल मार्ग

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मेट्रोच्या दोन मार्गांचा विस्तार झाल्यानंतर आता पुढील मार्गाच्या विस्ताराबाबत प्रवाशांना उत्सुकता लागून राहिली आहे. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक मार्गाचा रामवाडीपर्यंत नोव्हेंबर मध्यपर्यंत विस्तार केला…

    वैज्ञानिकांचं कष्ट, इस्त्रोचं यश चांद्रयान ३ मोहीम यशस्वी, शरद पवाराकंडून अभिनंदन, म्हणाले

    Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी भारतीय वैज्ञानिक अपयश आले तरी नाऊमेद होत नाहीत, असं सांगितलं.

    वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याच्या तयारीत; मात्र तेवढ्यात पहिल्या पत्नीची झाली एन्ट्री अन्…

    अहमदनगर: हिंदू संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्य साधारण आहे. असं महत्त्व की, एक विवाह झालेला असताना दुसऱ्या कुठल्याही स्त्रीशी एक पुरुष विवाह करू शकत नाही. जर त्याला विवाह करायचा असेल तर त्याने…

    You missed