• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • सीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

    सीमा देव यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. २४ : “ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी, हिन्दी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आपल्या सहज अभिनयाने चित्रपट रसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशके अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला…

    कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. २४: मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने कृष्णधवल चित्रपटांमध्ये अभिनयाचे रंग भरणारी…

    अश्लील शेरेबाजी-इशारे, डॉक्टर तरुणीने थेट ११२ वर फोन लावला, रोडरोमिओला जन्माची अद्दल घडली

    छत्रपती संभाजीनगर: शहरातील कनॉट प्लेस परिसरामध्ये जेवण करण्यासाठी पायी जाणाऱ्या दोन डॉक्टर तरुणींची भर रस्त्यात छेड काढून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या रोडरोमिओला ११२ च्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. याप्रकरणी रोडरोमिओविरोधात सिडको पोलिसांत…

    मीरा-भाईंदर ते वसई-विरारपर्यंत सायबर फसवणुकीचे जाळे; भामट्यांनी लुबाडे करोडो, आकडा वाचून धक्का बसेल

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : बँकेचे क्रेडिट कार्ड अपडेट करणे व इतर पद्धतींनी ऑनलाइन आर्थिक फसवणीक झाल्याच्या तब्बल दोन हजार तक्रारी मागील आठ महिन्यांत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.…

    बहुचर्चित ‘विक्रम’ला मुंबईचे इंजिन; ‘या’ कंपनीचा चांद्रयान ३ मोहिमेशी आहे खास संबंध

    मुंबई : यशस्वी झालेल्या चांद्रयान मोहिमेतील बहुचर्चित ‘प्रग्यान’ रोव्हर व ‘विक्रम’ लँडरला इंजिनाची रसद मुंबईचे पुरवली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या भागांसाठीचे ‘थ्रस्टर’ प्रकारचे इंजिन गोदरेज एअरोस्पेसच्या विक्रोळीतील कारखान्यात तयार झाले…

    ट्रकचं स्टेअरिंग तुटलं, दुभाजकाला धडक, मागील लोखंडी पाईप पुढे सरकले अन् केबिनचा चेंदामेंदा

    पुणे: लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकचा स्टेअरिंग तुटल्याने ट्रक चालकाने उड्डाणपूल सुरू होणाऱ्या दुभाजकाला धडक दिली. त्यामुळे ट्रकच्या मागे असलेले अति जड लोखंडी पाईप हे पुढे सरकले आणि केबिनचा चेंदामेंदा…

    धनलाभ व्हावा, मुलाचं भलं व्हावं म्हणून आईचं भयंकर कृत्य, लेकीच्या अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

    छत्रपती संभाजीनगर: मुलाचं भलं व्हावं, धनलाभ व्हावा यासाठी जन्मदात्या आईने पोटच्या २० वर्षीय मुलीचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलगी झोपलेली असताना तिच्या अंथरूणावर पेट्रोल टाकून…

    तीन कोटींच्या घोटाळ्याची चौकशी; १२८ कोटींच्या घोटाळ्याबाबत चुप्पी, सिडको व्यवस्थापनाचा अजब कारभार

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: तीन कोटी रुपयांच्या बोगस कर्मचारी घोटाळ्यास जबाबदार राहिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सिडको व्यवस्थापनाने विभागीय चौकशी लावली आहे. मात्र, सिडकोच्या घरांची विक्री करण्यासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीला एकाही…

    कल्याणमध्ये १७ वर्षीय तरुणाला संपवलं, भाजप युवा पदाधिकाऱ्याला अटक

    कल्याण : कल्याणच्या पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात चार दिवसांपूर्वी १७ वर्षीय तरुणाची दहा जणांनी मिळून संपवले होते. अत्यंत निर्घृणपणे करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी काही तरुणांना अटक केली आहे. पोलिसांनी भाजपा…

    पुणे रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेला वेग; किती शेतकरी देणार जमीन? काय सांगते आकडेवारी?

    पुणे : पुण्याला वाहतूक कोंडीच्या चक्रव्युहातून बाहेर काढण्यासाठीच्या ‘रिंग रोड’साठी १२ हजार शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली असून, त्यापैकी ८५ हेक्टर जागेची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुढील काही…

    You missed