• Thu. Jul 2nd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • सना खान हत्याकांड प्रकरण; भाजपच्या बड्या नेत्यांचाही सहभाग, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

    सना खान हत्याकांड प्रकरण; भाजपच्या बड्या नेत्यांचाही सहभाग, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

    नागपूर: सना खान खून प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये भाजपचे अनेक बडे नेते सामील असल्याचे वड्डेटीवार यांनी म्हटले आहे. आम्हाला सर्व माहिती…

    महिला बचतगटांच्या राखी, गृहोपयोगी वस्तू प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबई, दि. २५ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचतगटांनी राख्या तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलची मांडणी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात केली आहे. या स्टॉलचे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी…

    महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.७९ टक्के दराने परतफेड

    मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या कर्जरोख्यांची ९.७९ टक्क्याने २४ सप्टेंबरपर्यंतच्या देय व्याजासह २५ सप्टेंबर २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.…

    अजित पवारांनी पुन्हा संधी मागितली तरी देणार नाही; काकांनी पुतण्याच्या परतीचे सर्व दोर कापले

    सातारा: अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही, असं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळात गदारोळ उडवून देणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत अखेर स्पष्टीकरण दिले…

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अमृत वाटिकेत वृक्षारोपण

    चंद्रपूर, दि. २५ : जिल्ह्यातील ८२५ ग्रामपंचायती, १७ नगरपरिषद/नगरपंचायत व १ महानगरपालिका अशा एकूण ८४३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसुधा-वंदन अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते…

    पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. २५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या अभिनव उपक्रमातून होत आहे. भारतमाता आणि या देशाच्या…

    २०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपूरचे योगदान राहील : पालकमंत्री श्री. मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि.२५ : ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची…भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

    शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, एका वाक्याने अजित पवारांची वाट आणखी अवघड कशी केली?

    मुंबई: आपल्या मनातील राजकीय डावपेचांचा प्रतिस्पर्ध्यांना जराही थांगपत्ता लागू न देणारा नेता म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.…

    मुली कधी प्लम्बर होतात का? लोकांचा प्रश्न, मजूर वडिलांनी शिकवलं अन् जिद्दी लेकीनं करुन दाखवलं

    नाशिक : मजूर असलेल्या बापानं मुलीला लग्नाच्या बेडीत न अडकवता तिच्या डोळ्यांत शिकण्याचं स्वप्न पेरलं. तिनेही जिद्दीच्या बळावर ‘आयटीआय’ला प्लम्बिंग ट्रेड पूर्ण करीत मेहनतीने प्लम्बिंगच्या जोरावर आपल्या स्वप्नांना पंख दिले…

    प्रेयसीच्या कुटुंबाचा प्रेमाला विरोध; प्रियकराचा टोकाचा निर्णय, लोकल रेल्वे सिग्नलवर आयुष्य संपवलं

    कल्याण: कसारा रेल्वेमार्गावरील शहाड स्टेशनजवळ असलेल्या लोको शेड परिसरात रेल्वे सिग्नलला गळफास घेतलेल्या स्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ज्या मुलीशी त्याचे प्रेम होते तिच्या घरच्यांकडून विरोध झाल्यामुळे व्यथित झालेल्या…

    You missed