• Sun. Jul 5th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • सावधान! वीजबिलाबाबतचा एक मेसेज करू शकतो तुमचाही घात, महावितरणने केलं महत्त्वाचं आवाहन

    सावधान! वीजबिलाबाबतचा एक मेसेज करू शकतो तुमचाही घात, महावितरणने केलं महत्त्वाचं आवाहन

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या महिन्याचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात…

    ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचं निधन, समतेच्या चळवळीचा आघाडीचा शिलेदार गेला…

    मुंबई : क्रांतीबा महात्मा फुले यांच्यावर विपुल लेखन करणारे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. हरी नरके यांचं निधन झालंय. ते ७० वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या एशियन हार्ट…

    नाशिकच्या विद्यार्थ्यांनी फुंकले होते क्रांतीदिनात प्राण! नाशिकमध्ये १९४२ मध्ये काय घडले?

    नाशिक : दि. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची घोषणा आणि दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशभरात पसरून जणू क्रांतिज्योत पेटली. नाशिकमध्ये…

    चाकरमान्यांना गुड न्यूज! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न

    रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    मराठी नाटक अर्धा तास उशिरा संपलं, थप्पड फेम गीता जैन भडकल्या, अधिकाऱ्याला नको नको ते सुनावलं

    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदरमधील स्व. लता मंगेशकर नाट्यगृहात पहिल्याच मराठी नाटकाचा प्रयोग रविवारी पार पडला. मात्र या नाट्यप्रयोगाला विलंब झाल्याने त्यापुढील राजस्थानी नाटकाच्या आयोजकांनी मराठी नाटकाच्या प्रयोगादरम्यान गोंधळ…

    Nashik Crime: दिवंगत पतीच्या नावे चार कोटींची लॉटरी, ८० वर्षीय वृद्धेला चार लाखांचा गंडा

    नाशिक : दिवंगत पतीच्या नावे चार कोटी रुपयांची लॉटरी जाहीर झाल्याने त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगत वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून चार लाख रुपये परस्पर वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला…

    निलिमा मृत्यू प्रकरण; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, निलिमाचा मृत्यू घातापाताने नाही तर…

    Ratnagiri News: रत्नागिरीतील निलिमा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. काल मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

    Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    जंगली हत्तींच्या कळपात नवीन पाहुण्याचे आगमन, गडचिरोलीच्या उराडी जंगलात हत्तीनी ठोकला तळ ओडिशा राज्यातून छ्तीसगड मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात गेल्या आठवडाभरापासून मुक्काम…

    भाजपच्या महिला नेत्याचे ते बोलणे अखेरचे? कारमधील डिक्कीत रक्त आढळले; तपासात धक्कादायक माहिती

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ट्रॅव्हल्सने जबलपूरला गेल्यानंतर भाजप नेत्या सना खान यांनी २ ऑगस्टला सकाळी नातेवाइकाच्या मोबाइलवर संपर्क साधला. मुलाबाबत विचारणा करून त्याला शाळेत पाठविण्यास सांगितले. खान यांचे हे…

    मुंबईत आजारांचा ताप वाढला, विवध प्रकारचे आजार फोफावले; शहरातील रुग्णसंख्या धक्कादायक

    मुंबई : मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रो या आजारांचा ताप दिवसेंदिवस वाढत असून एक ते सहा ऑगस्ट या कालावधीमध्येही या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. मलेरियाचे २२६, डेंग्यूचे १५७ रुग्ण…

    You missed