• Mon. Sep 7th, 2026
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

जंगली हत्तींच्या कळपात नवीन पाहुण्याचे आगमन, गडचिरोलीच्या उराडी जंगलात हत्तीनी ठोकला तळ

ओडिशा राज्यातून छ्तीसगड मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींच्या कळपाने कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात गेल्या आठवडाभरापासून मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या रानटी हत्तींच्या कळपात नवीन पाहुणे जन्माला आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed