• Sun. Jul 5th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • टोमॅटोने आता केली कमाल; भातोडीच्या शेतकऱ्याने विकला ४० लाखाचा टोमॅटो

    टोमॅटोने आता केली कमाल; भातोडीच्या शेतकऱ्याने विकला ४० लाखाचा टोमॅटो

    अहमदनगर: दरवर्षी भाव नसल्याने रस्त्यावर फेकून दिल्या जाणाऱ्या टोमॅटोने आता कमाल केली आहे. टोमॅटोने गगनाकडे झेप घेतल्याने अनेक शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे. नगरमधील एक शेतकरी तर अवघ्या एका महिन्यात लखपती…

    भीमाशंकर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी

    म. टा. वृत्तसेवा, मंचरपुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिर परिसरात भाविकांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. आगामी श्रावण महिन्यात मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने…

    राहुल गांधींची फ्लाइंग किस; संजय राऊतांचा पाठिंबा, मुनगंटीवार संतापले, म्हणाले- हे असभ्य कृत्य

    नागपूर: खासदारपद बहाल झाल्यानंतर ९ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी लोकसभेत पहिले भाषण केले. मात्र, दुपारी ३ वाजता राजस्थानमध्ये कार्यक्रम असल्याने उत्तर ऐकण्यासाठी ते सभागृहात थांबले नाही. लोकसभेतून बाहेर पडताना,…

    मै तुझे भरे चौक मे बताऊंगा; तरुणाने दिली धमकी, एकटा भेटताच साधला डाव अन्…

    छत्रपती संभाजीनगर: मैने उसको जो जबान दी थी, ओ पुरी कर दी, म्हणत भर चौकात अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेल्या ३० वर्षीय तरुणाला बंदुकीच्या गोळ्या घालून खून करणाऱ्या आरोपीने खून…

    विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाचे भूसंपादनाचे निवाडे १५ सप्टेंबरपासून जाहीर करणार -विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर  – महासंवाद

    नवी मुंबई, दि. 10 :- विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादनाचे निवाडे 15 सप्टेंबरपासून जाहिर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांची कार्यशाळा…

    कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा – विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर

    नवी मुंबई, दि. 10:- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या. कोकण…

    सीएच्या परीक्षेत नाशिकच्या दिशा गुजरानीचा देशात डंका, पहिला क्रमांक पटकावत घातली यशाला गवसणी

    नाशिक: चार्टर्ड अकाउंट्‌स, अकाउंट्‌स ऑफ इंडिया (ICAI) यांच्‍यातर्फे सनदी लेखापाल अभ्यासक्रमातील सीए फाउंडेशन शिक्षणक्रमाची परीक्षा जूनमध्ये घेण्यात आली होती. या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकची…

    सातारचे प्रतिसरकार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्ण पान

    भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा प्रदीर्घ चाललेला संघर्ष होता. इंग्रजी सत्तेने हळूहळू आपले पाय रोवायला सुरवात केली, तेव्हापासूनच त्याला विरोध सुरू झाला होता. परंतु तो विस्कळीत स्वरूपात होता. त्यामुळे बलाढ्य ब्रिटिश…

    ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरला, बापाने लेकीला संपवलं अन् शेतात नेऊन मृतदेह जाळला

    नांदेड : जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. मुलीने इच्छे विरुद्ध लग्नाचा अट्टाहास केला. यामुळे जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची क्रूरतेने हत्या केली. एवढचं नाही तर मृतदेह…

    खुन्नसने पाहिलं म्हणून IT अभियंत्याला संपवलं, पुण्यातल्या हत्येतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

    पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील हिंजवडी आयटी पार्क येथे कामाला असणाऱ्या आयटी अभियंत्याला ठार मारून त्याचा मृतदेह खेड तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गाच्या कडेला असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीत फेकला होता. आता या हत्येचा…

    You missed