गणेश मंडळांसाठी मोठी बातमी; महापालिकेकडून नवीन हमीपत्र जारी, गणपती मूर्तीला आता…
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करताना सादर कराव्या लागणाऱ्या हमीपत्रात चार फुटांपर्यंतची मूर्ती, तसेच शाडू, पर्यावरणपूरक मूर्तींची अट घालण्यात आली होती. यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या मंडप परवानग्या…
डोळे येण्याच्या साथीमुळं पालकांची चिंता वाढली; पुण्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी, कशी घ्याल काळजी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सध्या पुणे शहर आणि परिसरात पावसाळी आजारांबरोबरच डोळे येण्याची (कंजंक्टिव्हायटिस) साथ सुरू आहे. सद्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांत डोळे येण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे…
खड्डे प्रश्नावरून कोर्टाची कठोर भूमिका, आयुक्तांनाच जाब विचारणार, कोर्टात हजर राहण्याचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘नागरिकांना सुस्थितीत असलेले आणि खड्डेमुक्त रस्ते देणे हे स्थानिक प्रशासनांचे मूलभूत कर्तव्य आहे आणि तो नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे खड्ड्यांमुळे कोणत्याही अनुचित घटना…
मागील दाराने प्रवेश, ४ दानपेट्या पळवल्या, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील धक्कादायक घटना
अहमदनगर: यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात अधिकमास आलेल्या आहे. त्यामूळे सर्वत्र वेगळा उत्साह पाहायला मिळतो आहे. श्रावण महिन्यात अनेक जण शंकराची आराधना करतात. त्यामुळे आपसूकच शिव भक्तांची पावलं भगवान शंकर यांच्या…
प्रवेश न घेताच २० जणांकडे पॅथॉलॉजीची डिग्री? मुक्त विद्यापीठाच्या नावे बनावट पदवीचा पर्दाफाश
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्यासाठी ‘बीएस्सी एमएलटी’ आणि ‘डीएमएलटी’ या पदव्यांची कागदपत्रे पॅरावैद्यक परिषदेकडे सादर केल्यावर पडताळणीअंती राज्यातील वीस विद्यार्थ्यांच्या पदव्या बनावट असल्याची धक्कादायक बाब उघड…
शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; कोल्हापुरात राडा, मारामारीत एकाचा मृत्यू
कोल्हापूर : शाळेत खेळत असताना दोन लहान मुलांमध्ये झालेला वाद हा पालकांपर्यंत पोहोचला. यावरुन पालकांमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी…
नियमांची ऐशी-तैशी! स्कूलबसमध्ये एकाचवेळी कोंबले ९२ विद्यार्थी; मोशीतील बसचालकाचा संतापजनक प्रकार
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : मोशी येथील एका शाळेच्या स्कूलबसमध्ये एकाचवेळी ९२ विद्यार्थी कोंबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित स्कूलबसची विद्यार्थी वाहतुकीती क्षमता केवळ ४२ होती.श्वासही घेता येणार नाही,…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे बिगुल वाजले; सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होणार मतदान
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुढील महिन्यात १० सप्टेंबरला सिनेटच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यंदा या निवडणुकीत युवा सेना आणि महाराष्ट्र…
नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट? कुटुंबीयांनी पोलिसांना दिली महत्त्वाची माहिती
चिपळूण, रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिचा घातपात नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली असतानाच आता आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे.…
अपघातात पोलीस हवालदार ब्रेन डेड; कुटुंबाचा अवयवदानाचा निर्णय, तिघांना मिळाले जीवनदान
नागपूर: उपराजधानीत अवयवदानाचे प्रमाण वाढले आहे. मेंदू मृत व्यक्तीचे जिवंत अवयव इतर अनेक रुग्णांना जीवन देऊ शकतात. यंदा नागपुरात अवयवदानाची १४ प्रकरणे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. अवयवदानाचे प्रमाण वाढले आहे,…