केनियाला भारताकडून स्वस्त दरात बाष्पकांचा पुरवठा शक्य – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई, दि. 11 :- “बाष्पके क्षेत्रामध्ये भारतातील बाष्पके ही आयबीआर कोडनुसार बनवली जातात. ही बनवताना अनेक अभियंते आणि कुशल कामगार आपले कौशल्य वापरतात. त्यामुळे केनियाने आयबीआर कोड स्वीकारल्यास भारत कमीत…
राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची जपानी शिष्टमंडळाशी चर्चा
मुंबई, दि. 11 : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकशास्त्र आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय…
Nawab Malik : नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सक्तवसुली संचलनालयाने…
वादानंतर दोन गटांत दगडफेक आणि तणाव; शालेय विद्यार्थ्यांनी एका कृतीतून उघडले समाजाचे डोळे
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात गुरूवारी सायंकाळी एका समाजाचे बॅनर पाडण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला. या वादात दोन गट भिडल्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर…
आई, मी आज घरी येणार नाही! स्वत:चं घर असतानाही भाड्याने राहण्याचा तरुणांमध्ये ट्रेण्ड
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आई, आज रात्री मी घरी येणार नाही’, ‘बाबा, या शनिवारी-रविवारी मी बाहेर जाणार आहे’, अशी कारणे मुले देत असतील तर ते तरुणांमध्ये सुरू असलेल्या नव्या…
अशी ही बनवाबनवी! सरकारच्या जमिनीवर दावा करुन ६ दशकं शेती केली, अखेर कुटुंबाची लबाडी उघड
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारी जमीन आपलीच असल्याचा दावा करीत ६० एकर जमिनीवर तब्बल सहा दशके शेती करून त्यावर पीककर्जाचाही लाभ घेणाऱ्या एका कुटुंबाची लबाडी उघड झाली. त्यानंतर मुंबई उच्च…
मनोर-वाडा-भिवंडी रस्ता खड्ड्यात; रस्त्याच्या दुर्दशेविरोधात कुडूस येथे रहिवाशांचे ‘रास्ता रोको’
Wada News : मनोर-वाडा-भिवंडी रस्ताच्या दयनीय अवस्थेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वाभिमान संघटना व स्थानिक रहिवासी यांनी गुरुवारी कुडूस नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.
पाच वर्षांत सिझेरिअनचे प्रमाण वाढले; त्यामागची कारणंही तशीच, या चुका टाळल्यास प्रसूती नॉर्मल
मुंबई : गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट प्रसूतीच्या टप्प्यामध्ये सिझेरिअन शस्त्रक्रियांचा पर्याय स्वीकारावा, असा वैद्यकीय सल्ला दिला जातो. मात्र मागील काही वर्षांमध्ये मुंबईत या प्रकारच्या प्रसूतीची संख्या वाढत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या…
विवाहिता १० वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन विहिरीवर गेली अन् सारं संपलं, कारण वाचून संतापाल
अहमदनगर: नगर जिल्ह्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. कारण, गेल्या आठवड्याभरापासून वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेने आपल्या दहा वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली आहे. पाथर्डी…
त्र्यंबकेश्वर राजाच्या दर्शनासाठी निघालात? मग ही गोड बातमी तुमच्यासाठी, मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजा बाजूस अद्ययावत सुविधांनी युक्त दर्शनबारी करण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांना अनेकदा दोन तासांवरही रांगेत उभे राहावे लागते. त्यामध्ये मधुमेह आजार असलेले तसेच…