• Mon. Jul 6th, 2026

    Month: August 2023

    • Home
    • मामाचा भलताच प्लान, भाचीसाठी स्थळं आणली, पण तिने नाकारली अन् मग भयंकर घडलं…

    मामाचा भलताच प्लान, भाचीसाठी स्थळं आणली, पण तिने नाकारली अन् मग भयंकर घडलं…

    अहमदनगर: लग्नासाठी आपण सूचवलेली स्थळं का नाकारते, असे म्हणत मामाने आपल्या भाचीला जबर मारहाण केली आहे. लग्नाच्या नावाखाली आपल्या मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.…

    साधना साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा समारोप, १५ ऑगस्ट १९४८ चा अंक होणार पुनर्प्रकाशित

    मुंबई : १५ ऑगस्ट १९४८ रोजी साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्ष समारोपाचा कार्यक्रम माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या उपस्थितीत होत आहे. पुणे येथील गोखले…

    आमदार काळे म्हणाले, कोपरगावची जागा राष्ट्रवादीलाच! स्नेहलता कोल्हे यांनी एका वाक्यात दिले उत्तर

    कोपरगाव: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केल्यानंतर आता राष्ट्रवादीचा अजित पवार गटही सत्तेत सामील झाल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील चित्र बदललय. एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढलेले उमेदवार…

    आमदारांच्या गाडीवर दगडफेक; प्रकरणावर लोकप्रतिनिधी म्हणाले – हा पूर्वनियोजित कट

    धुळे: शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे झालेल्या दंगलीत आमदार काशीराम पावरा यांच्या वाहनावर देखील या दगडफेक आणि जमावकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता. हा सर्व पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप आमदार काशीराम पावरा…

    सलग सुट्टीत भंडारदरा धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, निघण्यापूर्वी नक्की वाचा…

    अहमदनगर : स्वातंत्र्य दिनाला जोडून सलग सुट्ट्या आल्याने पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार आहे. पावसाळी पर्यटनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणावरही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर पोलिसांनी १३…

    भाजपमधील नाराजी चव्हाट्यावर; मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या…, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

    पुणे : भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. पुण्यातल्या चांदणी चौकचं उद्घाटन केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने…

    रेल्वेकडून मोठा ब्लॉक; पुण्यातून सुटणाऱ्या या गाड्या रद्द, प्रवास सुरू करण्याआधी जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणेजळगाव भुसावळ विभागात रेल्वेचा तिसरा मार्ग आणि यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे विभागातून सुटणाऱ्या नऊ गाड्या रद्द…

    अतिवेगामुळे घडला अनर्थ…! खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा जागीच अंत

    पुणे: पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या कोरेगाव भीमा येथील वढू चौकात आज पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात स्पोर्ट बाईकवरील तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. पहाटेच्या…

    भाजप नेत्या सना खान हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुख्य आरोपीला अटक, धक्कादायक माहिती समोर

    नागपूर : जबलपूर येथून भाजप नेत्या सना उर्फ हिना खान संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याप्रकरणी मानकापूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी जबलपूर येथील मुख्य आरोपी अमित उर्फ पप्पू साहू याला जबलपूरमधून…

    बांधकामाच्या ठिकाणी मृत्यूनं कवटाळलं; काम करताना कामगार कोसळला, दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपलं

    जळगाव: शहरातील गणेश कॉलनी परिसरात बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून काम करणारा मजूराचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. रहीम कासम पिंजारी (५२) रा.…

    You missed