• Tue. Jul 7th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी, ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर यांचे निधन

    कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी, ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला जयंत नारळीकर यांचे निधन

    पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी डॉ. मंगला नारळीकर यांची प्राणज्योत मालवली.…

    मुंबईतील ब्लॅक स्पॉटवर अ‍ॅक्सिडेंटचा धोका टळणार; ‘बीएमसी’चं मास्टर प्लॅनिंग सुरु, कसा होणार फायदा?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपघात ही गंभीर समस्या बनत आहे. मुंबईतील असे २० धोकादायक अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. या अपघातप्रवण…

    तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा

    म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ज्या तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या तालुक्यातील अनेक गावपाड्यांपर्यंत अद्याप आवश्यक तिथे साधे रस्तेही झालेले नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या…

    NCP आमदार संग्राम जगताप समर्थकाची हत्या, भाजप नगरसेवकासह नऊ जणांना अटक

    अहमदनगर : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश दत्तात्रय चत्तर (वय ३५ रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर शनिवारी रात्री सावेडीतील एकविरा चौकात हल्ला झाला होता. त्यांना भररस्त्यात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या,…

    PSI पोस्ट काढली, पोलीस बहिणीला मानाचा सॅल्यूट ठोकला, शब्द खरा करुन दाखवला!

    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : कठीण परिस्थितीमध्ये मोठ्या बहिणीने कष्टाच्या जोरावर खाकी वर्दी मिळवली. बहिणीच्या यशातून प्रेरित होऊन नववीत असलेल्या लहान भावाने मी तुझ्यापेक्षाही मोठा अधिकारी होऊन तुला सॅल्युट…

    जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचा कारनामा ऐकून धक्का बसेल; ED चौकशीत खळबळजनक माहिती उघड

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जे. जे. रुग्णालयातील ‘क्लिनिकल ट्रायल’प्रकरणी सुरू झालेल्या चौकशीदरम्यान नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा करणाऱ्या डॉक्टरांचे…

    धक्कादायक! पुण्यात IT कर्मचाऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न; तलवार, कोयते, मिरची पूडसह आरोपी अटकेत

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : रात्रीच्या वेळी आयटी कंपनीतील कर्मचारी घरी जात असताना त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीतील टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला. जगताप डेअरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…

    पेट्रोल-डिझेलपेक्षाही वाढला मिरचीचा तोरा; किरकोळ बाजारात किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाजारात हिरव्या मिरचीची आवक घटल्याने बाजार समितीसह किरकोळ बाजारात मिरचीचे दर गगनाला भिडले आहेत. भाजी बाजारात हिरव्या मिरचीचे दर पेट्रोल-डिझेलपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. बाजार…

    Sambhajinagar News: साधू-संतांच्या हत्या देशासाठी कलंक; सकल जैन समाजाकडून मूक मोर्चा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : हिरेकोडी (कर्नाटक) येथे जैन साधू आचार्य कामकुमारनंदी महाराज यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. अशा घटना देशासाठी कलंक असल्याचे नमूद करून हजारोंच्या संख्येने उपस्थित…

    You missed