पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी घेतला जिल्ह्यातील स्थितीचा आढावा; यंत्रणांना दिले सर्तकतेचे निर्देश
सातारा दि. 22 (जिमाका) : सातारा जिल्ह्याला देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सर्व प्रशासकीय यंत्रनेकडून जिल्ह्यातील परिस्थतीचा आढावा घेतला. निवारा शेडमध्ये असणा-या नागरिकांना अन्न ,…
देशाला अभिमान वाटेल असे नंदुरबारचे जिल्हा संग्रहालय निर्माण करणार ; रौप्य महोत्सवी वर्षात विकासाचा सर्व बॅकलॉग भरून काढणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार : दिनांक २२ जुलै २०२३ (जिमाका वृत्त) – नंदुरबार जिल्ह्याला स्वतंत्र,समृद्ध आणि संपन्न असा इतिहास आहे. भारतातल्या कुठल्याही जिल्ह्यात नसेल एवढी बहुसांस्कृतिक अशी परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे, त्यामुळे…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि.२२ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – शासन शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही भावना सर्वसामान्यांमध्ये रूजविण्यासाठी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत सर्तक रहावे. अशा सूचना पाणीपुरवठा…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली
नवी दिल्ली, दि. २२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय…
बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार – केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी
मुंबई, दि.२२ : जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध…
महाराष्ट्रात झाली ५८ कोटींहून अधिकची फसवणूक; आरोपीच्या ठिकाणी छापा टाकला आणि पोलिसांना सापडले…
नागपूर : ऑनलाइन गेमच्या नावावर सट्टा लावून जास्त नफ्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकाची ५८ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गोंदियातील आरोपी अनंत…
Weather Alert : राज्यात १४ जिल्ह्यांना पुढच्या ३-४ तासांचा अलर्ट जारी, मुंबई, पुण्यासह या भागांत तुफान पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र तुफान पाऊस सुरू आहे. अशात हवामान खात्याकडून पुन्हा एकदा पुढच्या ३-४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…
अजित पवार आणि मुख्यमंत्रिपद याबाबत मंत्री अनिल पाटील यांचे वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चा
जळगाव : उपमुख्यंंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कधीतरी एकदा अजित पवार हे मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य पाटील यांनी…
उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडीला भेट; ग्रामस्थांना म्हणाले, तुमच्यासाठी ही गोष्ट करण्यात मला कोणताही कमीपणा येणार नाही
इर्शाळवाडी: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी घटनास्थळी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची भेट…
ख्रिस्ती धर्मियांच्या दफनभूमीचा वाद; उच्च न्यायालयाचे ठाणे महानगरपालिकेला महत्त्वाचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘दफनभूमी, स्मशानभूमी यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जमिनींवर अन्य काहीही चालणार नाही. त्यामुळे अशा जमिनींवर जे काही अनधिकृत असेल, अशा बाबींवर कायद्याप्रमाणे कारवाई करावी’, असे निर्देश…