• Fri. Jun 19th, 2026

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

    ByMH LIVE NEWS

    Jul 22, 2023
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सहकुटुंब केंद्रीय गृहमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली

    नवी दिल्ली, दि. २२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या  शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री शिंदे यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली. यावेळी श्री.शहा यांनी श्री. शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed