• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • Rain Forecast Maharashtra: राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम, पाहा पावसाबाबत हवामान विभागाचा काय आहे अंदाज…

    Rain Forecast Maharashtra: राज्यावरील कमी दाबाचा पट्टा कायम, पाहा पावसाबाबत हवामान विभागाचा काय आहे अंदाज…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : आठवडाभर चौफेर हजेरी लावलेल्या पावसाचा जोर आज, सोमवारपासून (२४ जुलै) ओसरणार आहे. शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहणार असून, हलक्या सरींची शक्यता आहे. घाट विभागात काही…

    तलावात पोहण्याचा मोह बेतला जीवावर! १३ वर्षीय मुलासोबत घडला अनर्थ, मित्रांदेखत गेला जीव

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सांताक्रुझ पूर्वेला कलिना मुंबई विद्यापीठाजवळील एका तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. इकबाल मन्सुरी असे त्याचे नाव असून, वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद…

    बिबट्याच्या जबड्यातून ‘रामू’ने सोडविले ‘बाबू’ला! बिबट्या-श्वान झुंजीचा थरार CCTVमध्ये कैद

    Nashik News : कनौजिया हाऊस या बंगल्यात रविवारी पहाटे तीन वाजता थरारक घटना घडली. त्यामुळे बिबट्यालाच जबड्यातील शिकार सोडून पळ काढावा लागला. बिबट्या-श्वान झुंजीचा थरार CCTVमध्ये कैद. काय घडलं?

    कीर्तनकाराकडून तरुणीवर अत्याचार; नवी मुंबईतल्या गुरुद्वारामधील धक्कादायक प्रकार

    नवी मुंबई: महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना ह्या दिवसेंदिवस घडत आहेत. अनेक वेळा महिलांना वेगवेगळी आश्वासने देऊन फसवले जातात किंवा प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनांना बळी पडावे…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    शिंदेंचे खास, मंत्रिपदाची आस; सेना आमदाराच्या मतदारसंघाला अजितदादांकडून १५० कोटींचा निधी

    मुंबई: अर्थमंत्री अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असूनही आम्हाला निधी मिळत नाही, अजित पवार आमच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना बळ देतात, असं म्हणत शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांनी ठाकरेंची…

    Maharashtra Rain News: मुंबईत मुसळधार, कोल्हापुरात पूर; राज्यातील पावसाची स्थिती

    रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आज सोमवारी बंद राहणार रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट असल्यामुळे ही सुट्टी जाहीर करत असल्याचे पत्र रायगड…

    तळ कोकणात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

    म. टा. वृत्तसेवा, चिपळूण : तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने…

    राखेमुळे वारेगावातील शेतजमिनीत विषारी द्रव्य? कृषी शास्रज्ञांनी व्यक्त केले धोके, बळीराजा संकटात

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वारेगाव जवळील खापरखेडा राख बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेले कापूस आणि तूर ही पिके राखेच्या पाण्यात वाहून गेले. महाजनकोकडून या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात…

    टंकलेखन परीक्षेत मोठा झोल उघडकीस; टाइपरायटिंग प्रतिनिधींसह १६ जणांवर गुन्हे दाखल, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : टंकलेखन परीक्षेसाठी असलेल्या एका परीक्षा सेंटरवर टंक लेखन संस्थेच्या प्रतिनिधींकडून तोतयागिरी केल्याची घटना समोर आली आहे. या परीक्षा केंद्रावर असलेल्या टाईपरायटिंग संस्थेच्या प्रतिनिधींनी उत्तरपत्रिकेची…

    You missed