• Fri. Mar 6th, 2026
    Maharashtra Rain News: मुंबईत मुसळधार, कोल्हापुरात पूर; राज्यातील पावसाची स्थिती

    रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आज सोमवारी बंद राहणार

    रायगड जिल्ह्यातील सगळ्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट असल्यामुळे ही सुट्टी जाहीर करत असल्याचे पत्र रायगड जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सायंकाळी उशिरा जारी करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed