गुड न्यूज! शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू, येत्या तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यांत २४ ऑक्टोबरपर्यंत शिक्षकभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात…
राधानगरी १०० टक्के भरले; कोल्हापुरात ८० बंधारे पाण्याखाली, पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजरा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ…
पुण्यातील महिला रस्ता चुकली, दुसऱ्या भागात गेली, घरच सापडेना; पण नंतर वाटेत देवदूत भेटला!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कसाब पेठ येथे राहणारी ज्येष्ठ महिला रस्त्या चुकून मुंढवा भागात गेली. वेगळा परिसर पाहून ही महिला घाबरली. तिथून जाणाऱ्या बिट मार्शलच्या हे लक्षात आले. पोलिसांनी…
‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी शोधायला गेला अन् युवकासोबत घडला धक्कादायक प्रकार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: घरी बसून नोकरी शोधण्याच्या नादात अनेक युवक सायबर चोरांसाठी पैसे पाठविणारे माध्यम बनत चालले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात अशाच एका युवकाने धाव घेतली. त्याने त्याच्या…
Maharashtra Rain News: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार
नाशिकमध्ये दमदार पावसाची हजेरी नाशिक : गेल्या काही दिवसांपासून केवळ हलक्या सरींचेच दर्शन घडविणाऱ्या पावसाने मंगळवारी शहरवासीयांना सुखद धक्का दिला. दिवसभरात सकाळी, दुपारी आणि पुन्हा सायंकाळीदेखील दमदार सरींनी हजेरी लावली.…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंतीण सुळका प्रशासनाकडून धोकादायक जाहीर; पर्यटकांवर निर्बंध, जमावबंदी लागू पर्यटकांसाठी साहसी सुळका म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलमधील माचीप्रबळ आदिवासी वाडीजवळील कलावंतीण सुळका धोकादायक झाला असल्याचे समोर आले आहे.
कोकणवासियांसाठी गुड न्यूज; गणेशोत्सवासाठी आणखी अनारक्षित गाड्या; वाचा वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने २४ डब्यांच्या १८ विनाआरक्षित रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य व कोकणे रेल्वेने २०८ आणि पश्चिम व कोकण रेल्वेने…
पोलीसभरती परीक्षेतील संशयितांचा SRPFच्या परीक्षेतही गैरप्रकार; पुणे, सोलापुरातून ७ जणांना अटक
मुंबई : राज्य राखीव पोलिस दलाच्या भरती परीक्षेवेळी कॉपी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी अटक केलेले आणि संशयाच्या भोवऱ्यात असलेल्यांपैकी सुमारे ४२ उमेदवार पुन्हा रविवारी राज्य राखीव पोलिस दलाच्या परीक्षेला बसल्याची धक्कादायक…
पाऊस धुमाकूळ घालणार: ४ जिल्ह्यांना आज रेड तर ३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार बरसणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून याची तीव्रता मंगळवारी वाढली. हे क्षेत्र अधिक तीव्र होत असून ते वायव्य दिशेने सरकत…
५५ वर्षीय व्यक्ती चालत्या बसमध्ये खाली कोसळली, नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी वाचवला जीव
नागपूर : चालत्या बसमध्ये छातीच्या दुखण्यामुळे बेशुद्ध झालेल्या व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करून त्यांचा जीव वाचविण्याचे काम शहरातील सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी केले. प्रसंगावधान राखून या विद्यार्थिनींनी ५५…