पावसाळी पर्यटनाचा बळी! तलावात पोहण्यासाठी मारलेली उडी ठरली अखेरची, तरुणाचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा दुर्दैवाने पहिला बळी गेला आहे. रत्नागिरी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटात पर्यटनासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा तलावात…
पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची झाली मोठी सोय; आरामदायी व्होल्वोच्या दहा बस धावणार
म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे-नाशिक मार्गावर आता शिवशाही बरोबरच आरामदायी असलेल्या व्होल्वोच्या दहा बस शिवाजीनगर (वाकडेवाडी) येथून धावणार आहेत. या बस जनशिवनेरी नावाने चालणार आहेत. पुणे- मुंबई (दादर) मार्गावर ई-शिवनेरी सुरू…
आज जी मतं ऐकली, ते ऐकल्यावर समजलं कार्यकर्ते नाराज का होते; शरद पवारांची सूचक विधान कोणासाठी
सातारा : आज रामराजे इथे उपस्थित नाहीत, याबद्दल समाधान आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मला आज त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांची जी मतं मी आज ऐकली, ते ऐकल्यावर कार्यकर्ते माझ्यावर अधूनमधून नाराज का होते,…
आम्हाला न सांगता सह्या घेतल्या, शपथविधीला उपस्थित असणाऱ्या आमदाराचा यूटर्न, मोठी घोषणा
पुणे: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीशी बंड करून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार सोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राजभवन येथे हा शपथविधी पार पडला. मात्र…
Weather Forecast: कोकणात मुसळधार, जगबुडीनदी धोक्याच्या पातळीला, प्रशासनाचा पहिला अलर्ट
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी धोक्याच्या पातळी…
हसन मुश्रीफांनी काही दिवसांपूर्वीच दिलेले बंडाचे संकेत, काल थेट शपथविधी झाला!
कोल्हापूर: राज्यात काल अजित पवार यांनी घडवून आणलेल्या राजकीय महाभूकंपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलं आहे. एकेकाळी आमच्या छातीवर फक्त शरद पवार यांचे नाव आहे असे म्हणणारे कागलचे…
अनेकांचे स्वप्न भंगलं…! अजित पवारांच्या खेळीमुळे मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची कोंडी
नागपूर : राष्ट्रवादीच्या इतिहासातील सर्वात मोठा सत्तापालट अजित पवारांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नसली तरी या बंडखोरीमुळे…
राजकारणात भूकंप नसून शरद पवारांची स्क्रिप्ट, राष्ट्रवादीमध्ये २३ वर्षे राहिलेल्या नेत्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार महाविकास आघाडीतून भाजपसोबत गेले आहे. हे अचानक घडलेलं नाही हे सर्व ठरवून घडलेले आहे. हे सर्व काही स्क्रिप्टेड आहे.…
अजितदादांच्या शपथविधीनंतर अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, म्हणाले माझा आतला आवाज सांगतोय…
पुणे : राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेही अजित पवारांच्या शपथविधी वेळी त्यांच्या सोबत दिसून आले.…
गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन
ठाणे, दि. 3 : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन…