घोषणा पाच लाखांची, दिले एकच लाख; साक्रीतील कारखाना स्फोटातील मृतांच्या वारसांची नाराजी
Dhule News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्रीतील कारखाना स्फोटातील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र बुधवारी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे धनादेश देण्यात आल्याने…
पुणेकरांनो, सिग्नल तोडल्यास आता निघणार फोटो; ट्राफिक पोलिसांचं राहणार बारीक लक्ष, कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर चौकातील सीसीटीव्हीमधून कारवाई केली जात होती; त्यानंतरही अंतर्गत रस्त्यावर वाहतूक नियमभंगाच्या घटना वाढत असल्यामुळे आता पोलिसांच्या वाहनांवर बसविलेल्या…
गोखले पुलाबाबत महत्त्वाची अपडेट; उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाणपुलाची एक मार्गिका दिवाळीपर्यंत खुली केली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका गेल्या मे महिन्यापर्यंत खुली केली जाणार होती. मात्र…
धो-धो पावसामुळे कोकणातील नद्यांचं पाणी वाढलं, जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी, हायअलर्ट जारी
रत्नागिरी,खेड: कोकणात रत्नागिरी व रायगड व तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगबुडीनदी नदीने पुन्हा…
मुंबई-पुण्यात पाऊस, कोकणाला रेड अलर्ट, तर काही भाग अजूनही कोरडेच, पाहा ताजे अपडेट्स
मुंबई: कोकण विभागामध्ये एकीकडे रेड अलर्ट देण्याइतक्या पावसाची शक्यता असताना, राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या…
नर्सिंगच्या शिक्षणासाठी जम्मूहून नागपूरला; एक चूक जीवावर बेतली, मैत्रिणीच्या मृत्यूनं धक्का
नागपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत (मेडिकल) येत असलेल्या बीएस्सी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनाचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याने मेडिकल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शीतल राजकुमार (वय १८) असे या विद्यार्थिनीचे नाव असून,…
ठाकरे गटाला मोठा धक्का, विधानपरिषदेवरील ज्येष्ठ आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर
मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या दुसऱ्या राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या राजकीय हादऱ्याचे दणके अजूनही ठाकरे गटाला जाणवत असल्याचं पाहायला…
पुणे तेथे काय उणे! महावितरणाच्या तिजोरीत दरमहा कोटींची भर, पुणेकर ‘या’साठी ठरले अव्वल
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘महावितरण’चे दरमहा सरासरी एक कोटी दहा लाख वीजग्राहक (६५ टक्के) पाच हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या आणि सुरक्षित भरणा करीत आहेत. त्यामध्ये पुणे परिमंडलातील…
खोक्यांवर बोलणारे ‘बोके’ आता गप्प का? दादा भुसेंनी राष्ट्रवादी नेत्यांचे नाव न घेता टोला लगावला
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : ‘जे लोक आम्हाला खोक्यांवर बोलत होते त्या ‘बोक्यां’नी आता बोलले पाहिजे. आमदार, खासदार सत्तेत जाण्याचा निर्णय घेतात, त्यामागील अडचण पाहायला पाहिजे,’ असे सांगत जे…
जगातला सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत दीड कोटींचे फ्लॅट, ठाण्यात दुकानं; रोजची कमाई किती?
worlds richest beggar: जगातला सर्वात श्रीमंत भिकारी मुंबईत राहतो. हा भिकारी कोट्यधीश आहे. त्याची मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहेत. मुंबईत त्याचे दोन फ्लॅट आहेत. ठाण्यात दोन दुकानं आहेत.