• Fri. Jul 3rd, 2026

    Month: July 2023

    • Home
    • कुणाचं पितृछत्र हरपलं, कुणी कुंकू-करदोडे विकले; तिसरा शेतात राबला, अखेर आता चढवणार अंगावर वर्दी

    कुणाचं पितृछत्र हरपलं, कुणी कुंकू-करदोडे विकले; तिसरा शेतात राबला, अखेर आता चढवणार अंगावर वर्दी

    अर्जुन राठोड, नांदेड: आयुष्याच्या खडतर प्रवासात माणसाला अनेक समस्याला समोर जावं लागतं. हालाखीच्या परिस्थितीतही स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असाच काहीसा संघर्षमय प्रवास पूर्ण करत नांदेडच्या तीन विद्यार्थ्यांनी हालाखीच्या…

    Vegetables Rate Hike: केवळ टोमॅटोच नाही, तर चवळी, गवारसह ‘या’ भाज्याही खाताय भाव, पाहा दर

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातच दर वाढलेले असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर अगदी ८० ते १०० रुपये किलोच्या घरात…

    राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून; ३ आठवडे चालणार कामकाज, यावेळी कोण असणार टार्गेट?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय शुक्रवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै २०२३ रोजी…

    Mumbai Crime: एक डाव अन् ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला आरोपी अडकला जाळ्यात

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वडाळा पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी ३० वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. शोध मोहिमेत या आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती. नेमकं…

    उलट्या, तोंडाला फेस अन् सुगंधा कोसळली, नाशिकच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

    म. टा. वृत्तसेवा, नाशिक: देवगाव येथील आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या सुगंधा काशिनाथ वारे (वय १४, रा. निमणवाडी) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. उलट्या झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच…

    रस्त्याने जाताना अचानक गाढवाचा हल्ला, पाय सोडता सोडेना; नागरिकांनी दगड मारली अन्…; Video

    Kolhapur News: कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गाढवाने तिघांवर अचानक हल्ला करुन जखमी केलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तिघांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

    एसटी आणि ईपीएफओच्या वादात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अडचण, पेन्शनवर गदा येणार?

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : भविष्य निर्वाह निधी कार्यालय (ईपीएफओ) व एसटी महामंडळ यांच्यातील तपासणी शुल्काच्या वादामुळे एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महामंडळातील निवृत्तांना…

    स्मशानभूमीचं छत उडालं, भर पावसात पत्रे धरुन मृतदेहावर अंत्यसंस्कार

    म. टा. वृत्तसेवा, पालघर: स्मशानभूमीतील छताला पत्र्यांचे आच्छादन नसल्याने, येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना भर पावसात सरणावर पत्रे धरून आपल्या नातेवाइकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात समोर…

    Thane Bus Accident: भल्यापहाटे भीषण अपघात; भरधाव एसटी बसची कंटेनरला धडक, बस चक्काचूर

    ठाणे : बुलढाणा येथे सिंदखेडराजाजवळ काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात २५ जणांचा करुण अंत झाला होता. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पळासनेर गावाजवळ देखील काही दिवसांपूर्वी भीषण…

    मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेचे विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा ताटकळत, असंवेदनशीलतेवर नेटिझन्सचा संताप

    Jalgaon News: जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील आमदार तथा कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांचं काल तालुक्यात जंगी स्वागत झालं. मात्र, यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेतील सुमारे शंभर विद्यार्थ्यांना आणण्यात आले होते. या…

    You missed