• Sat. Jul 4th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • सिनेमाच्या शोदरम्यान हाणामारी, दाम्पत्याने तरुणाला बुकललं, कारण काय?

    सिनेमाच्या शोदरम्यान हाणामारी, दाम्पत्याने तरुणाला बुकललं, कारण काय?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : प्रख्यात दिग्दर्शक केंदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट चांगलीच गर्दी खेचत आहे. या चित्रपटाच्या शोदरम्यान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सायन…

    माजी आमदार निर्मला गावित यांना पुत्रशोक, काँग्रेस युवानेते हर्षल गावित यांचे निधन

    नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे पुत्र हर्षल रमेश गावित यांचे अल्पशा आजाराने काल बुधवारी (ता.१२) निधन झाले. ते अवघ्या ३८ वर्षांचे होते. आठवडाभरापासून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात…

    मराठा महासंघाचे २५ जुलैला दिल्लीत आंदोलन; हजारो कार्यकर्ते होणार सहभागी, जाणून घ्या कारण

    अहमदनगर: मराठा समाजाला आरक्षण तातडीने आरक्षण द्यावे, ओबीसी कोट्याला धक्का न लावता नवीन धोरण तयार करून हा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करत मराठा महासंघातर्फे नवी दिल्लीत २५ जुलै…

    मुंबईत घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; EWS घटकांच्या उत्पन्न निकषात मोठा बदल

    मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक वृत्त आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणार्‍या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी उत्पन्नाचा निकष आता…

    मातंग समाजातील उमेदवारांनी थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    मुंबई, दि. 12 : मातंग समाज व या समाजातील बारा पोट जातीतील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे…

    महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ अंतिम निकाल जाहीर

    मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १० ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत महाराष्ट्र कृषी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ करीता मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर…

    लिपिक-टंकलेखक, कर सहायक या संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या, तात्पुरत्या निवड याद्या प्रसिद्ध

    मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील लिपिक – टंकलेखक (मराठी व इंग्रजी) व कर सहायक या दोन्ही संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या व तात्पुरत्या निवड…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विनायक सावर्डेकर यांची मुलाखत

    मुंबई, दि. 12 : पावसाळ्यात वर साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरण्याचे प्रमाण वाढते. हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्ल्यू सारख्या आजारांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणावर दिसून येतो. सर्दी, खोकला आणि तापाची…

    झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती गठित

    मुंबई, दि. 12 : रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/…

    महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुडझेप घेईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 12:- ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल. यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरूडझेप घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. सल्लागार परिषदेच्या शिफारशींचा…

    You missed