सीएसएमटी स्टेशनवरुन लोकल सुटताच नराधम महिलांच्या डब्यात चढला, तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक असा लौकिक मिरवणाऱ्या मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बुधवारी एका २० वर्षीय तरुणीवर…
शेतात कामाला जायला सांगितल्याचा राग अनावर; मुलगा वडिलांसोबत नको ते करुन बसला, थरारक घटना
Nashik News : डोक्यात फावडे घालून मुलानेच पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर संशयित मुलगा फरार झाला आहे. काय घडलं? शेतात कामाला जायला सांगितल्याचा राग अनावर म. टा.…
राष्ट्रवादीचा नवा डाव; खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरेंच्या जागेवर दावा, बैठकीत आखला प्लॅन
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे असणाऱ्या रामटेक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्ष दावा करून नवी चाल खेळली. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभा निवडणुकीची चाचपणी…
बेलापूरमधील पडीक इमारती बनल्या धोकादायक स्पॉट; आठ दिवसात दुसऱ्या घटनेनं खळबळ
नवी मुंबई: शहरामध्ये आत्महत्या आणि अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेलापूरमध्ये आठ दिवसांपूर्वी पार्टी करताना पडीक इमारतीच्या डक मधून पडून १९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेचा…
पुन्हा जाहिरात देऊन सरकारकडून सारवासारव, अजित पवार यांची बोचरी टीका
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सलग दुसऱ्या दिवशी जाहिरात देऊन ‘जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा’ अशी ओळ लिहिली असली तरी ‘बुंदसे गयी वो हौदसे…
पाऊस लांबल्याने ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचं सावट, काही दिवस पुरेल इतकाच जलसाठा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : जूनचे १५ दिवस उलटले तरी अजूनही मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये तुरळक सरी वगळता पावसाने हजेरी लावलेली नाही. ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३०…
पाऊस लांबल्याने महाराष्ट्रावर काळजीचे ढग, शेतकरी चिंतेत, खरीप पेरणीची चिंताजनक स्थिती समोर
मुंबई : बिपर्जय चक्रीवादळ आणि अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला थेट फटका बसल्याने जूनच्या सुरुवातीला पेरणीची तयारी सुरू करणारे शेतकरी यंदा चिंतेत आहेत. राज्यात नऊ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ८.८ टक्के…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी साताऱ्यात वाहतुकीत बदल सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १८ जून ते दि. २३ जून २०२३ या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण…
ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या प्रकरणांची पन्नाशी; गुन्ह्यांच्या संख्येत वाढ, कोणत्या भागात प्रमाण अधिक?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात साडेपाच महिन्यांत लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येने पन्नाशी गाठली आहे. याच कालावधीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुन्ह्यांच्या संख्येत ११ ने वाढ झाली…
बिपर्जय चक्रीवादळाने चिंता वाढवली, मान्सून कधी बरसणार? हवामान विभागाने दिली नवी अपडेट
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमध्ये अखेर पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळालेल्या असला तरी शहरात अजूनही मान्सून दाखल झालेला नाही. बिपर्जय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने होत असून, १८ ते २१…