• Sat. Sep 21st, 2024

Month: June 2023

  • Home
  • आषाढी एकादशीसाठी १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद; साई संस्थानचे सीईओ रमले भाविकांच्या सेवेत

आषाढी एकादशीसाठी १२ टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद; साई संस्थानचे सीईओ रमले भाविकांच्या सेवेत

अहमदनगर: आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसदासाठी तब्बल ११ ते १२ टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आला. आषाढी…

जिल्हा वार्षिक योजनेसह विविध उपक्रमांमध्ये दिव्यांगांसाठी पाच टक्के निधीची तरतूद – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित – महासंवाद

नंदुरबार: दिनांक २९ जून २०२३ (जिमाका वृत्त) जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखिव ठेवण्यात आला असून येणाऱ्या काळात दिव्यांगांना स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न…

आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर नंदवाळच्या विठुरायाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले दर्शन – महासंवाद

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : करवीर तालुक्यात नंदवाळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे प्राचीन मंदिर असून हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आज आषाढी एकादशी निमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांनी…

नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर, दि. 29 : पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक पद्धतीने शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या प्रजातीची लागवड करावी. अशा नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाआरोग्य शिबिरास भेट

पंढरपूर दि. 29 : आषाढी वारीत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन रस्ता येथील महाआरोग्य शिबिरास…

‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपा नियुक्ती आदेश पत्र प्रदान

पंढरपूर, दि. 29 : ‘शासन आपल्या दारी’ योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आज अनुकंपा नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात योजनेचे काम गतीने सुरू असून आतापर्यंत…

राज्याच्या प्रगतीत सांख्यिकी संचालनालयाची भूमिका महत्त्वाची – प्रधान सचिव विजय सौरभ

मुंबई दि. 29 : शाश्वत विकास ध्येयासाठी सांख्यिकीच्या कामासंदर्भात येत्या काळात अधिक धोरणात्मक नियोजन करण्याची गरज आहे. सांख्यिकी माहिती तयार करताना विश्लेषणात्मक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास संचालनालयामार्फत सक्षम डेटाबेस…

तुटलेल्या विजेच्या तारेमुळे आधी मुलाचा मृत्यू, नंतर आईनेही जीव गमवला, घटनेने गाव हळहळलं

कोल्हापूर : एका बाजूला राज्यभरात सर्वत्र भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सण उत्साह सुरू असतानाच कोल्हापूरमध्ये मात्र मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे कामासाठी…

‘समृद्धी’मुळे शाळेत जाण्याच्या वाटेत मोठा खड्डा; JCBवर बसून मुलांना पार करावा लागतोय रस्ता

शहापूर : समृद्धी मार्गाच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले आहे. या शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी जेसीबीचा सहारा घ्यावा…

माजी मंत्री अनिल देशमुखांचे बीसीसीआयला पत्र; पुण्यात पाच सामने, मग नागपुरात सामना का नाही?

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांमधून नागपूरला वगळल्याने नागपूर-विदर्भातील क्रिकेट शौकिनांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘पुण्यात पाच, नागपूरला एकही नाही’ असे वृत्त ‘मटा’ने बुधवारी देताच जिल्ह्यातील नेतेमंडळी सरसावली.…

You missed