ऑनलाइन गेम खेळताना नगरमधील तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटण्यासाठीही आला, पण नंतर धक्कादायक बाब उघड
अहमदनगर: एकीकडे कथित लव्ह जिहादचा मुद्दा गाजत असताना ऑनलाइन गेमद्वारे मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. ठाण्यातील मुंब्र्यानंतर आता नगर जिल्ह्यातील संगमनेर येथेही असाच एक प्रकार उघडकीस आला…
तिलारी प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. १७:- महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६…
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – महासंवाद
राष्ट्रीय आमदार संमेलनासह इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुंबई दौऱ्यावर असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. बिर्ला यांचे…
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चास मान्यता- वैद्यकीय शिक्षण मंत्री – महासंवाद
मुंबई, दि. १७ : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली…
आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा; रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया…
ड्युटीवर असताना तलफ आली; बारमधील ओल्या पार्टीमुळे पोलीस दलाची मान खाली
चंद्रपूर: व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसे तलफ पूर्ण करण्यासाठी वाटेल ते पाऊल उचलतात. आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतोय याचे भामही अशांना नसते. पोलीस खात्यातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी…
गोखले उड्डाणपूलाचा मुहूर्त पुन्हा एकदा चुकणार; जरूरी सामान उपलब्ध नसल्याने विलंब
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल खुला करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अंतिम मुदतीत वारंवार बदल केले जात आहेत. नोव्हेंबरपर्यंत खुला होणारा गोखले उड्डाणपूल आता…
आधी नोकरी अन् नंतर क्रिप्टो करन्सीचा लालच; डोबिंवलीत ३२ लाखांची फसवणूक, काय घडलं?
Thane News : डोंबिवलीतील एका व्यक्तीची तब्बल ३२ लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. आधी नोकरी अन् नंतर क्रिप्टो करन्सीचा लालच म. टा. प्रतिनिधी, ठाणे : क्रिप्टो करन्सीमध्ये टास्क पूर्ण…
व्यायामाला मारली दांडी, मित्र कंपनी भडकली, थेट बँड पार्टी आणली अन् अद्दल घडवली
बीड: खरंतर मित्र कंपनी म्हटलं की अतरंगीपणा हा पाहायला मिळतो आणि यामध्ये कधी पार्टीचं आयोजन केलं असेल तर आवर्जून मित्र कंपनी न सांगता वेळेवर हजर होते. मात्र ,हेच मित्र सकाळी…
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील पाणीटंचाईचे संकट; पाण्याविना नागरिकांचे हाल
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लांबणीवर पडलेल्या पावसामुळे पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. जायकवाडी प्रकल्पात ३१ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांनी तळ गाठला…