राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
पुणे, दि.२२: राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी शिक्षण संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील…
भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा, मुलगी ७ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर
नागपूर : चुलत बहिणीवर भावानेच बलात्कार केल्याची गंभीर घटना कन्हान पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. इतकंच नाहीतर या दरम्यान पीडित मुलगी ७ महिन्यांची गरोदरही राहिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजय…
दर्शना पवारच्या हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर, बाईक राजगडाच्या दिशेने जाताना दिसली
पुणे: एमपीएससी परीक्षेतील टॉपर दर्शना पवार हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली आहे. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद…
२५ वर्षांपासून एकाच कुटुंबाकडे सरपंचपद, ४ जण झाले सरपंच, कुटुंबाची परिस्थिती वाचून अवाक व्हाल
नांदेड : मागील २५ वर्षांपासून एकाच घरात सरपंचपद असूनही हलाकीची परिस्थिती आहे. सरपंचपद अूनही कुटुंबातील सदस्य आजही सालगडी आणि मोलमजुरीचं काम करत आहेत. आयुष्यात त्यांनी कवडीची कमाई केली नाही आणि…
Nashik News : जिल्हा परिषदेतील आरोग्यभरती रखडली; अतिरिक्त कार्यभार आल्याने प्रशासनावर पडला ताण
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक महिला व पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध विभागांत ९५६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु, शासन स्तरावरून जिल्हा…
प्रतिबंधात्मक उपचारासाठी नियमित योग अनेक व्याधींवर परिणामकारक – आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार
मुंबई, दि. 22 : “मानवी जीवनात असंसर्गजन्य आजारांचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. या आजारांवर नियंत्रणासाठी योगासारख्या अखर्चिक व किमान संसाधनांची आवश्यकता असलेल्या प्रतिबंधात्मक उपचारांचा वापर होणे आवश्यक आहे. मेडिटेशन,…
मतदार यादी निर्दोष करण्यावर आणि नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी – महासंवाद
पुणे, दि. २२: आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि निर्दोष करण्यावर तसेच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा. मयत मतदारांची वगळणी, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार…
Bhandara News : दीड वर्षात खोदले चकाचक रस्ते ; नगर परिषदेने केला कोट्यावधींचा चुराडा
म. टा. प्रतिनिधी, भंडारा : भंडारा नगर परिषदेंतर्गत मागील दीड-दोन वर्षांत विकासाच्या नावावर कोट्यवधीचे रस्ते बांधण्यात आले. आता भूमिगत गटार योजनेखाली हे सर्व रस्ते फोडण्यास सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा व…
उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी
सातारा : सातारच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकासकामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे…
तोंडावर काळा कपडा, मान खाली घालून बसलेल्या राहुल हंडोरेला पाहून सगळ्यांच्याच नजरा खिळल्या
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)च्या परीक्षेत यश मिळवून आयुष्यातील नव्या पर्वाला प्रारंभ करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या दर्शना पवार हिचा मृतदेह चार दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याला असणाऱ्या सतीचा माळ या ठिकाणी आढळून आला…