लव्ह मॅरेज केलं, पण ५ वर्षांत ३० वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळलं, आता धक्कादायक कारण समोर!
अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका प्रतिष्ठित कुटुंबातील ३० वर्षीय विवाहित महिला काजल कांबे यांनी आत्महत्या केली होती. ही घटना मंगळवारी (२० जून)…
मराठा मंदिर संस्थेला गौरवशाली परंपरा; संस्थेने उदात्त हेतूने केलेले कार्य प्रेरणा देणारे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वातंत्र्यपूर्व काळात उदात्त हेतूने मराठा मंदिर ही संस्था सुरू झाली. या संस्थेतील सदस्यांची एकनिष्टता,कामातील सातत्य आणि समाजाप्रति असलेले उत्तरदायित्व यामुळे मराठा मंदिर सारख्या संस्थेने विश्वास संपादन करून महाराष्ट्राचं शैक्षणिक विश्व…
सातारा पिंपरीतांब गावातील भागडवाडीतील गरीब वृद्ध दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात
सातारा : आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत माहिती मिळताच त्यांना प्रत्यक्ष भेटून जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधला. या दाम्पात्याची आपुलकीने विचारपूस करुन जिल्हा प्रशासनाला…
विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी – कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा
पुणे, दि. २४: शिक्षण घेऊन विविध पदावर करीत असताना शिक्षण संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीवेतून समाजाला मदत करावी, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा…
एम फार्मचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय राहुलचा मृतदेह नदीपात्रात सापडला; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
धुळे: शिरपूर शहरातील आर. सी. पटेल फार्मसीमध्ये एम फार्मचे शिक्षण घेणाऱ्या आणि तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका विद्यार्थ्याचा काल तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल…
शेतातील कामे आवरली, घरी जाताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ४ महिलांचा मृत्यू; अरुंद पूलावर भीषण अपघात
सातारा: शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलाचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये एका महिला जखमी आहे. सातारा शहरालगत असलेल्या कारंडवाडी येथे ही घटना…
राज्यातील आश्रमशाळांमध्ये निर्माण करणार सुसज्ज डिजिटल ग्रंथालये – पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार,दिनांक.24 जून ,2023 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परिक्षांचाही अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये सर्व सुविधा व संदर्भांनी युक्त असे सुसज्ज डिजिटल ग्रंथालय स्थापन करणार असल्याचे…
लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांची संघर्षगाथा संग्रहालयाच्या माध्यमातून पनवेलमध्ये साकारणार
पालकमंत्री उदय सामंत यांनीही महारोजगार मेळाव्याला भेट देवून युवा वर्गाला दिल्या शुभेच्छा अलिबाग,दि.24(जिमाका): प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम साकारण्यात येईल, त्यासाठी पर्यटन विभागातर्फे पाच कोटी रुपये…
तहसील कार्यालयाचं काम सुरू झालं, JCBने खड्डा खोदला, पण नंतर असं काही दिसलं की सगळेच हादरले!
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामात मानवी सांगाडा आढळून आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तहसील कार्यालयाची इमारत ही निजामकालीन असून स्वातंत्र्याच्या पूर्वी…
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात गुलाल उधळला; राज्यात पहिले खाते उघडले
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने सरपंच पदाचे खाते उघडले आहे. गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील भारत राष्ट्र समिती पक्षाच्या प्रथम सरपंच सुषमा विष्णू मुळे…