• Fri. Jul 3rd, 2026

    Month: June 2023

    • Home
    • VIDEO: मुंबईत मोठी दुर्घटना; मिरवणूक सुरू असतानाच इमारतीची बाल्कनी कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू

    VIDEO: मुंबईत मोठी दुर्घटना; मिरवणूक सुरू असतानाच इमारतीची बाल्कनी कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू

    मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा…

    बोकडाच्या संरक्षणासाठी चार पाच जणांचा ताफा, लाखो रुपयांची हमी, शेतकऱ्यानं एवढी फिल्डिंग लावली कारण…

    जालना: ईद येणार म्हटलं की डोळ्यासमोर येतात कुर्बानी देण्यासाठी विक्री होत असलेले वैशिष्टयपूर्ण बोकडे. ईदच्या निमित्ताने चर्चा असते ती बोकडाची. जालना जिल्ह्यात देखील अशाच एका बोकडची चर्चा सुरू आहे. विशेष…

    मुख्यमंत्र्यांना दिलेले ते पत्र बाहेर कसे पडले? विखे पाटील समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता

    अहमदनगर : पुण्यातील वादग्रस्त अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची पुणे विभागातून बदली करू नये, यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस…

    शिंदे-फडणवीस पायउतार होणार, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बारामतीतून गर्जना

    कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये निश्चित्तपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे. या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात नवीन प्रतिक्रिया उमटत आहेत. ते आज…

    १०० वर्षांत घडलं नाही, ते आता झालं, पण हा डाग पुसून काढू; कोल्हापुरातून शाहू छत्रपती गरजले!

    कोल्हापूर : कोल्हापुरातील धार्मिक एकता दाखवण्यासाठी आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करण्यासाठी आज हजारो कोल्हापूरकर एकवटले. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळाला वंदन करून शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत…

    Dapoli : रविवार ठरला काळदिवस, भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, कदम आणि काझी कुटुंबावर शोककळा

    दापोली, रत्नागिरी : जिल्ह्यात दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहे. दापोलीसाठी हा रविवार काळदिवस ठरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.…

    सायबर गुन्हेगारांचा कहर.. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं उघडली फेक अकाऊंट, अखेर…

    Amol Yedge Fake Account : यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नावानं फेसबूकवर बनावट खाती उघडण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा प्रकार लक्षात आणून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट अकाऊंट हायलाइट्स: अमोल…

    रविवारची सुट्टी अन् मुलांची हौस, दुचाकीवरून घरी परतताना घात झाला, ३ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

    Authored by अनंत साळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Jun 2023, 12:01 am Jalna Accident Near Railway Bridge Three Children Dead : जालन्यात रेल्वे पुलाजवळ भीषण अपघात झाला. ट्रकने…

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची वर्णी

    पुणे: साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने आयोजित केलेल्या ९७ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक पंढरपूर दौरा, दुकानं बंद केल्याने व्यापाऱ्यांचा तीव्र संताप

    सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेडहून सोलापूर विमानतळावर आले. सोलापूरहून ताबडतोब पंढरपूरकडे रवाना झाले. आषाढी वारी आधी पंढरपूर येथील पाहणी करून पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. सोलापुरात मुख्यमंत्री येणार असल्याची…

    You missed